लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

विनाकारण अटक केलेल्यांना ११ लाखांची भरपाई द्या, पीडितांची लेखी माफी मागा- हायकोर्ट - Marathi News | Pay compensation of 11 lakhs to those arrested without reason, seek written apology from victims- High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनाकारण अटक केलेल्यांना ११ लाखांची भरपाई द्या, पीडितांची लेखी माफी मागा- हायकोर्ट

न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी जिल्हाधिकारी आणि कंपनी अवसायक यांना दिले आदेश ...

महिलेवरही चालू शकतो लैंगिक अत्याचार खटला- दिल्ली उच्च न्यायालय; खंडपीठ काय म्हणाले? - Marathi News | A woman can also be prosecuted for physical assault says Delhi High Court read detailed report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेवरही चालू शकतो लैंगिक अत्याचार खटला- दिल्ली उच्च न्यायालय; खंडपीठ काय म्हणाले?

"पुरुष आणि महिला दोघेही लैंगिक छळ करू शकतात" ...

चक्क भुताने एफआयआर नोंदवला, वकीलही दिला; न्यायमूर्तींना बसला धक्का - Marathi News | ghost registered an FIR, also provided a lawyer; The judge was shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्क भुताने एफआयआर नोंदवला, वकीलही दिला; न्यायमूर्तींना बसला धक्का

एका व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी फसवणूक आणि बनावट दस्तावेजाचा एफआयआर दाखल केल्याचे हे प्रकरण आहे. ...

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या शिक्षण संस्थेची जमीन चौकशीच्या फेऱ्यात; उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई - Marathi News | Ex-minister Anantrao Thopete's educational institution's land in the round of inquiry; Legal action in case of violation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या शिक्षण संस्थेची जमीन चौकशीच्या फेऱ्यात; उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई

...परंतु, ही जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याच्या आरोपाची येत्या चार महिन्यांत चौकशी करा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...

परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? कोर्टानं फटकारल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, "मी हे प्रकरण..." - Marathi News | BJP Chitra Wagh explanation after being reprimanded by Bombay High Court in the Sanjay Rathod case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? कोर्टानं फटकारल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, "मी हे प्रकरण..."

मंत्री संजय राठोड प्रकरणात मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

जनहित याचिकांद्वारे खेळ खेळू नका, हायकाेर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले - Marathi News | Don't play games with PILs, HC reprimands Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनहित याचिकांद्वारे खेळ खेळू नका, हायकाेर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी २०२१मध्ये  संजय राठोड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राठोड वनमंत्री होते. ...

पती-पत्नी म्हणून आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाही! उच्च न्यायालयाकडून प्रतीक्षा कालावधी रद्द; घटस्फोट मंजूर - Marathi News | We can never be together again as husband and wife Abolition of waiting period by High Court; Divorce granted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती-पत्नी म्हणून आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाही! उच्च न्यायालयाकडून प्रतीक्षा कालावधी रद्द; घटस्फोट मंजूर

कोणत्याही पक्षावर अन्याय होऊ नये यासाठी सावधगिरीची तरतूद म्हणून प्रतीक्षा कालावधी असतो.  कारण यादरम्यान दाम्पत्यांमध्ये सलोख्याचीही शक्यताही असते, असे न्या. गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने २५ जुलैच्या आदेशात म्हटले आहे. ...

तीन लाख फेरीवाल्यांसाठी पालिकेचे धोरण ठरणार तरी कधी? उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | in mumbai bombay high court slam bmc over the issue of hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन लाख फेरीवाल्यांसाठी पालिकेचे धोरण ठरणार तरी कधी? उच्च न्यायालयाने फटकारले

गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...