लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

अंध विद्यार्थ्यांसाठी काय पावले उचलली? प्रतिज्ञापत्र सादर करा : उच्च न्यायालय - Marathi News | What steps have been taken for blind students Submit Affidavit says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंध विद्यार्थ्यांसाठी काय पावले उचलली? प्रतिज्ञापत्र सादर करा : उच्च न्यायालय

२०२१ मध्ये राज्य सरकारने दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दिव्यांगांच्या शिक्षणासाठी वेळ राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ...

रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | No question of hurting feelings because of the words Rohingya Bangladeshi Police information on petition against BJP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

नितेश राणे यांनी केलेल्या भाषणातून धार्मिक गटांमध्ये वैर आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर चार गुन्हे दाखल केले आहेत. ...

वसई-विरारच्या ४१ इमारतींना दिलासा देण्यास नकार - Marathi News | Bombay High Court refusal to grant relief to 41 buildings of Vasai Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-विरारच्या ४१ इमारतींना दिलासा देण्यास नकार

फ्लॅटधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत फ्लॅट खाली करण्यास मुदत ...

आमदारांना कायद्यातून सुटका हवी असल्यास तसा कायदा करा; हायकोर्टाकडून आमदार दिलीप लांडे यांची कानउघाडणी - Marathi News | If MLAs want to get rid of the law make it so Hearing of MLA Dilip Lande by High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांना कायद्यातून सुटका हवी असल्यास तसा कायदा करा; हायकोर्टाकडून आमदार दिलीप लांडे यांची कानउघाडणी

बांधकामासाठी परवानगी घेण्यापासून आमदारांना सुटका हवी असल्यास तसा कायदाच तयार करा, असा टोला न्यायालयाने लगावला. ...

"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस - Marathi News | Delhi High Court notice to Tihar Jail, ED on Arvind Kejriwal plea to allow more meetings in jail with lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे. ...

तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा लाभासाठी अपात्र; अधिसूचनेनुसार उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Bombay HC rejected plea filed by deceased policeman wife for placement of a son on compassionate grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा लाभासाठी अपात्र; अधिसूचनेनुसार उच्च न्यायालयाचा निर्णय

उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. ...

न्यायालयाने ऐतिहासिक पुराव्यांचे मूल्यमापन करणे अपेक्षित आहे का? - Marathi News | Is the court expected to evaluate historical evidence?, high court on Maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाने ऐतिहासिक पुराव्यांचे मूल्यमापन करणे अपेक्षित आहे का?

मराठा आरक्षणाबाबतच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल ...

येत्या चार आठवड्यांत खारफुटीची पडताळणी करा; उच्च न्यायालयाने सिडकोला दिले निर्देश - Marathi News | Verify the mangroves in the next four weeks; The High Court directed CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :येत्या चार आठवड्यांत खारफुटीची पडताळणी करा; उच्च न्यायालयाने सिडकोला दिले निर्देश

खारफुटीचे क्षेत्र सरकारी- ‘संरक्षित जंगल’ घोषित केल्यापासून १२ आठवड्यांच्या आत मालकीच्या जमिनी वनविभागाकडे सुपूर्द केल्या जातील. ...