लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

हिजाब, नकाबबंदीचा कॉलेजचा निर्णय योग्यच; मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही : उच्च न्यायालय - Marathi News | Hijab, niqab ban college decision right No Violation of Fundamental Rights says High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब, नकाबबंदीचा कॉलेजचा निर्णय योग्यच; मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही : उच्च न्यायालय

गणवेशाचा भाग म्हणून हिजाब, नकाब, बुरखा घालण्यास एका कॉलेजने केलेल्या मनाईच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला. ...

अल्पवयीन मुलाला सुधारगृहातून सोडा; पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | release the minor from the correctional facility High Court order in Pune Porsche car accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलाला सुधारगृहातून सोडा; पुणे अपघातप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश

आम्ही हेबियस कॉर्पस मंजूर करत आहोत आणि मुलाच्या सुटकेचे आदेश देतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ...

महापालिका अभियंत्यांवर खटला चालवण्याबाबत भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे आयुक्तांना निर्देश  - Marathi News | Clarify position regarding prosecution of municipal engineers High Court's direction to the Commissioner  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका अभियंत्यांवर खटला चालवण्याबाबत भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे आयुक्तांना निर्देश 

रेमडेसिवीर, बॉडी बॅग घोटाळा : उच्च न्यायालयाचे आयुक्तांना निर्देश ...

पंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? - उच्च न्यायालय - Marathi News | Paving the footpath for Prime Minister, why not for common man says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? - उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने महापालिका आणि पोलिसांना घेतले फैलावर  ...

Nagpur: सुनील केदार प्रकरणामध्ये सरकार वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करणार, हायकोर्टात माहिती - Marathi News | Nagpur: Govt to appoint senior advocate in Sunil Kedar case, High Court informed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सुनील केदार प्रकरणामध्ये सरकार वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करणार, हायकोर्टात माहिती

Nagpur News: माजी मंत्री सुनील केदार यांनी दोषसिद्धीला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकार या प्रकरणात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलाची विशेष नियुक्ती करणार आहे. त्याकरिता न्यायालयाने ...

Satara: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकर यांच्या सहभागाबाबत अहवाल द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश  - Marathi News | Report on Vikram Pavaskar involvement in Pusesawali riots, Bombay High Court orders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकर यांच्या सहभागाबाबत अहवाल द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 

शाकीर तांबोळींनी दाखल केली याचिका ...

...तर गृहनिर्माण संस्थेच्या समितीवरील सदस्य अपात्र; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | whereas the members on the Committee of the Housing Society are disqualified High Court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर गृहनिर्माण संस्थेच्या समितीवरील सदस्य अपात्र; उच्च न्यायालयाचा निर्णय

उच्च न्यायालयाचा निर्णय : सहकारी संस्था कायद्यात दोन अपत्यांचे बंधन ...

"गुजरात सरकार मला त्रास देतंय..."; TMC खासदार युसूफ पठाण यांची हायकोर्टात धाव! - Marathi News | Yusuf Pathan Moves Gujarat HC In Case Accusing Him Of Illegally Occupying Land; Say 'Attempts To Harass Me' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुजरात सरकार मला त्रास देतंय..."; TMC खासदार युसूफ पठाण यांची हायकोर्टात धाव!

Yusuf Pathan : काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती ...