लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

भरतीसाठी वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Electricity Contract Workers Union moves High Court for recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरतीसाठी वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरतीमध्ये कुशल आणि अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना वयात सवलत दिली जाईल, रानडे समितीच्या शिफारसीनुसार आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. ...

उच्च न्यायालयाने नेमलेली खारफुटी समितीही करणार डीपीएस तलाव बंधाऱ्याची पाहणी - Marathi News | The mangrove committee appointed by the High Court will also inspect the DPS lake dam, CIDCO's foot is deeper. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उच्च न्यायालयाने नेमलेली खारफुटी समितीही करणार डीपीएस तलाव बंधाऱ्याची पाहणी

सिडकोने बांधलेला ६०० मीटर लांबीचा हा बंधारा आता ३० एकरावरील या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणारा कच्चा रस्ता बनला आहे. ...

मॅट न्यायाधीश नियुक्तीवर दोन महिन्यात निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश - Marathi News | Make a decision on the appointment of a mat judge within two months High Court order to Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॅट न्यायाधीश नियुक्तीवर दोन महिन्यात निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

ॲड. राहुल शिराळकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ...

‘ते’ विशेषाधिकार आम्हाला नाहीत : उच्च न्यायालय - Marathi News | We do not have 'those' privileges: High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ विशेषाधिकार आम्हाला नाहीत : उच्च न्यायालय

आमदार रवींद्र वायकर यांनी २०१८ मध्ये माजी आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याबाबत विधानसभा सभागृहात आश्वासन दिले होते. ...

...तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार' आम्ही निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू - हमीद दाभोलकर - Marathi News | Until then this fight will continue We will appeal against the verdict in the High Court Hamid Dabholkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार' आम्ही निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू - हमीद दाभोलकर

पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ नरेंद्र दाभोलकर खून या घटनांमधून हा व्यापक कटाचा भाग असल्याचे आम्ही नव्हे तर सीबीआय, एटीएस सारख्या तपास यंत्रणांनी हे वारंवार सांगितले आहे ...

झोपड्यांच्या स्वच्छतेस मुहूर्त कधी? निविदेला सातव्यांदा मुदतवाढ; १३ मेपर्यंत भरता येणार अर्ज - Marathi News | bmc has decided to issued a contract worth rs 1400 cr for cleaning slums in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या स्वच्छतेस मुहूर्त कधी? निविदेला सातव्यांदा मुदतवाढ; १३ मेपर्यंत भरता येणार अर्ज

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी १४०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ...

रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय राखीव - Marathi News | High Court reserved decision on Rashmi Barve's petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय राखीव

Nagpur : जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान ...

'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश - Marathi News | give one lakh liters of water to gorai every day mumbai high court orders bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

पालिका कर्तव्य टाळू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले महापालिकेला खडेबोल. ...