लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

आरे कॉलनीतील रस्त्यांची डागडुजी करा, न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | repair roads in immediately aarey colony court directs to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीतील रस्त्यांची डागडुजी करा, न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

आरे कॉलनीतील ४५ किलोमीटरचे अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व पुनर्बाधणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने कमीत कमी वेळात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला दिले. ...

'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका - Marathi News | Cannot give Orders to Election Commission said Delhi HC After Petition demanding 6 year ban on PM Modi rejected by | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका

दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. ...

GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी - Marathi News | Big blow to Go First Delhi High Court approves cancellation of registration of all 54 planes know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी

GoFirst Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने गो फर्स्ट या विमान कंपनीला मोठा झटका दिलाय. पाहा काय आहे प्रकरण? ...

१५ वर्षे अधिवासाची अट शहिदांनाच का?; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल - Marathi News | 15 years residence condition only for martyrs?; PIL filed in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ वर्षे अधिवासाची अट शहिदांनाच का?; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

काही दिवसांपूर्वीच शहीद अनुज सूद यांच्या पत्नीला महाराष्ट्रात सदनिका आणि शहिदांसाठी असलेले लाभ देण्यास नकार दिला. ...

...तर व्हॉट्सअ‍ॅप कंपनी भारतातून निघून जाईल; दिल्ली हायकोर्टात काय घडलं? - Marathi News | ...then the WhatsApp company will leave India; What happened in Delhi High Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर व्हॉट्सअ‍ॅप कंपनी भारतातून निघून जाईल; दिल्ली हायकोर्टात काय घडलं?

माहिती तंत्रज्ञान नियमावली २०२१मधील तरतुदींना व्हॉट्सअ‍ॅप व तिची पालक कंपनी फेसबुकने (आताची मेटा) न्यायालयात आव्हान दिले आहे ...

रस्ते, फुटपाथवर अनधिकृत हॉकर्स कब्जा करू शकत नाहीत; हायकोर्टाचा निर्णय   - Marathi News | unauthorized hawkers cannot occupy roads footpath orders in mumbai says high court to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते, फुटपाथवर अनधिकृत हॉकर्स कब्जा करू शकत नाहीत; हायकोर्टाचा निर्णय  

मोबाइल व्हेंडिंग संकल्पनेचा मुंबई महापालिकेने विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले. ...

२७ आठवड्यांनंतर गर्भपाताची परवानगी; कोर्टाचा महिलेला दिलासा - Marathi News | Abortion allowed after 27 weeks; Court's relief to the woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ आठवड्यांनंतर गर्भपाताची परवानगी; कोर्टाचा महिलेला दिलासा

सरकारी रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि सरकारी रुग्णालयातच गर्भपात करणे आवश्यक आहे. ...

गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनंथम एम. यांना अवमान नोटीस - Marathi News | To Gondia CEO Muruganantham M. Contempt notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनंथम एम. यांना अवमान नोटीस

हायकोर्टाचा दणका : बडतर्फी रद्द झालेल्या शिक्षिकेस सेवेत परत घेतले नाही ...