लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Shock to Chancellor Ramesh Bais, suspension of Subhash Chaudhary revoked; Decision of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय

कुलपती सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार ...

तलाठी भरती घोळ; तलाठी भरतीची गुणवत्ता यादी नव्याने जाहीर होणार - Marathi News | Talathi recruitment solution; Merit list of Talathi recruitment will be announced again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तलाठी भरती घोळ; तलाठी भरतीची गुणवत्ता यादी नव्याने जाहीर होणार

राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ७९ प्रश्नांवरील आक्षेप मान्य करण्यात आले आहेत. ...

‘योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेची’, उच्च न्यायालयाकडून मनपाची कानउघडणी  - Marathi News | responsibility of the municipal corporation to build proper roads says high court to the municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी महापालिकेची’, उच्च न्यायालयाकडून मनपाची कानउघडणी 

गेल्या पावसाळ्यात पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी २७३ कोटी रुपये खर्च केले. ...

'तो' गुन्हा नाही असे कसे म्हणता, हा तर अत्याचारी निर्णय: सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | how can you say that viewing that is not a crime this is an atrocious decision said supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' गुन्हा नाही असे कसे म्हणता, हा तर अत्याचारी निर्णय: सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

केवळ ‘तसे’ व्हिडीओ डाउनलोड करणे आणि पाहणे हा ‘पॉक्सो’ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नाही, असा निर्णय नुकताच मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. ...

सिडको अभियंत्यास निवृत्ती लाभ देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Decide on giving retirement benefits to CIDCO Engineers; High Court directives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिडको अभियंत्यास निवृत्ती लाभ देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचे निर्देश

चार महिन्याची मुदत दिली ...

मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले स्पष्ट - Marathi News | Subject to Maratha Reservation Recruitment Result; The High Court made it clear to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण भरती निकालाच्या अधीन; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले स्पष्ट

राज्य सरकारने नवीन कायद्यांतर्गत १६,००० पदे निर्माण केली आहेत. त्यामुळे अंतरिम दिलासा देण्यासाठी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायची की नाही, याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले. ...

मराठा आरक्षणावरील आव्हान याचिकेवर उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश  - Marathi News | Reply to petition challenging Maratha reservation, HC directs state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरील आव्हान याचिकेवर उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश 

एसईबीसी कायदा २०२४चे समर्थन करणाऱ्यांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र नामदेव कोंढारे यांनी दाखल केलेली मध्यस्थी याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. ...

ओबीसी आरक्षणाचा संदर्भ असणारे कलमच रद्द करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | Abolish the clause referring to OBC reservation, Public Interest Litigation in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाचा संदर्भ असणारे कलमच रद्द करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकारला या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.  ...