लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

१२१ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती - Marathi News | Suspension of appointment of 121 agricultural officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२१ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती

या उमेदवारांना पुढील आदेश होईपर्यंत रुजू न करून घेण्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे, अशा सूचना कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिल्या आहेत. ...

हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला राजीनामा; पुढील २ दिवसात भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Former Calcutta High Court judge Justice Abhijit Gangopadhyay will join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला राजीनामा; पुढील २ दिवसात भाजपात प्रवेश करणार

शिक्षक भरती घोटाळ्यासह अनेक प्रकरणात न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय दिले. ...

मराठा आरक्षण कायद्याविरुद्ध आणखी एक याचिका दाखल  - Marathi News | Another petition filed against the Maratha Reservation Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण कायद्याविरुद्ध आणखी एक याचिका दाखल 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय मनमानी आहे. ...

कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | acquittal of all accused including alleged Naxalite Gokarakonda Naga Saibaba; High Court decision of Nagpur Bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय

दहशतवादी कारवायांचे बहुचर्चित प्रकरण; उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता. ...

न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय राजकारणात करणार एन्ट्री? पदाचा राजीनामा देण्याची केली घोषणा - Marathi News | Calcutta HC judge Abhijit Gangopadhyay to resign on Tuesday, says will join politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय राजकारणात करणार एन्ट्री? पदाचा राजीनामा देण्याची केली घोषणा

Abhijit Gangopadhyay : न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्यासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या सुनावणीत सहभागी होते.  ...

"लोक तांत्रिकांकडे जातात हे दुर्दैव", तांत्रिकाची जन्मठेप कायम - Marathi News | Unfortunate that people go to tantrics says court life imprisonment for tantrics remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोक तांत्रिकांकडे जातात हे दुर्दैव", तांत्रिकाची जन्मठेप कायम

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. ४५ वर्षीय तांत्रिकाला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. हे अंधश्रद्धेचे विचित्र प्रकरण असून आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य नाही, असे न्या. रेवती मोहिते ...

‘सेव्ह दि मेरिट’ चळवळ पुन्हा सक्रिय; मराठा आरक्षणानंतर पालक आक्रमक - Marathi News | 'Save the Merit' movement reactivated; Parents aggressive after Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सेव्ह दि मेरिट’ चळवळ पुन्हा सक्रिय; मराठा आरक्षणानंतर पालक आक्रमक

कुठल्याही परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेतच राहायला हवे, अशी मागणी करत हे पालक सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. ...

सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश - Marathi News | Elections of cooperative societies postponed till May 31 State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश

न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत ...