लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

पोलिस म्हणतात, अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधू - Marathi News | Police say they will find a place for Akshay Shinde burial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस म्हणतात, अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधू

मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी अक्षयच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. ...

Cotton Market : राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार 'या' दिवशी; महामंडळाची हायकोर्टात माहिती - Marathi News | Cotton Market: Cotton buying centers in the state will open on 'this' day; Corporation Inform in High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार 'या' दिवशी; महामंडळाची हायकोर्टात माहिती

भारतीय कापूस महामंडळाने राज्यामध्ये कापुस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. वाचा सविस्तर (Cotton Market) ...

आयटी ॲक्टमधील सुधारित नियम घटनाबाह्य - Marathi News | Amended rules in IT Act unconstitutional says bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी ॲक्टमधील सुधारित नियम घटनाबाह्य

कुणाल कामरा आणि एडिटर्स गिल्डच्या याचिकेबाबत उच्च न्यायालयाचे शिक्कामाेर्तब ...

पूजा खेडकर आमच्यामुळे नाही, तिच्यामुळेच एवढी प्रसिद्ध झाली; वकिलाला युपीएससीचे कोर्टात जोरदार उत्तर - Marathi News | Pooja Khedkar became so famous because of her only; UPSC's strong reply to the lawyer in the delhi high court hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर आमच्यामुळे नाही, तिच्यामुळेच एवढी प्रसिद्ध झाली; वकिलाला युपीएससीचे कोर्टात जोरदार उत्तर

Pooja Khedkar News: आज हायकोर्टाने खेडकरच्या अटकेच्या संरक्षणाला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस पूजा खेडकरला अटक करू शकणार नाहीत. ...

खोट्या लैंगिक छळाच्या तक्रारींना वकील चिथावणी देतात : दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | Lawyers provoke false sexual harassment complaints says Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या लैंगिक छळाच्या तक्रारींना वकील चिथावणी देतात : दिल्ली उच्च न्यायालय

वकीलही पक्षकारांना अशी खोटी प्रकरणे दाखल करण्याचा सल्ला देतात आणि त्यांना भडकावतात हे पाहणेदेखील दुर्दैवी आहे. ...

Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधी भारतीय आहेत की विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा - Marathi News | Is Rahul Gandhi an Indian or a foreign citizen? The High Court sought information from the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारतीय आहेत की विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा

Rahul Gandhi citizenship issue : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयात आहे. या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्राकडे याबद्दलची माहिती मागितली आहे.  ...

हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही - Marathi News | Akshay Shinde encounter case questions from the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही

अक्षय शिंदे चकमक प्रकरण ...

‘त्या’ दोन गोळ्या गेल्या कुठे? हायकाेर्टाचा सवाल; गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Where did those two bullets of Akshay Shinde encounter go High Court question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ दोन गोळ्या गेल्या कुठे? हायकाेर्टाचा सवाल; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आरोपीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेशही न्यायालयाने दिले ...