लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

पोलीस, न्यायाधीशांना आधी प्रशिक्षण द्या; सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकार, हायकोर्टाला झापले - Marathi News | supreme court slams gujarat govt police and high court on anticipatory bail order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस, न्यायाधीशांना आधी प्रशिक्षण द्या; सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकार, हायकोर्टाला झापले

Supreme Court News: एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त करत गुजरात सरकारला आणि हायकोर्टाला फटकारले. ...

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले - Marathi News | We will go to court against the Maratha reservation ordinance; Gunaratna Sadavarte spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

"खुल्यावर्गातील जेजे कुणी असतील, त्यंच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे." ...

रेसकोर्सवर ‘थीम पार्क’चाच प्रस्ताव; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The proposal of a theme park on the race course Information given to the High Court of the State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेसकोर्सवर ‘थीम पार्क’चाच प्रस्ताव; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीवर ‘थीम पार्क’उभारण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

लोणार सरोवर वर्ल्ड हेरिटेज साईट होणार; हायकोर्टात माहिती, पुरातत्व विभागाला मागितले उत्तर - Marathi News | Lonar Sarovar to be World Heritage Site Information sought in High Court, reply sought from Archeology Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोणार सरोवर वर्ल्ड हेरिटेज साईट होणार; हायकोर्टात माहिती, पुरातत्व विभागाला मागितले उत्तर

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन व विकासाकरिता न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ...

कोराडी प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे महाजनको अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा; हायकोर्टाची तीव्र नाराजी - Marathi News | Warning of criminal action against Mahajanco officials over Koradi project pollution; High Court's strong displeasure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे महाजनको अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा; हायकोर्टाची तीव्र नाराजी

कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. ...

इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा, पण मुक्काम मात्र तुरुंगातच! - Marathi News | Pakistan Ex PM Imran Khan gets Interim relief from Lahore High Court but stay in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा, पण मुक्काम मात्र तुरुंगातच!

९ मे रोजी लष्करी आस्थापनांवर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात झाली सुनावणी ...

दिगंबर कामत सरकारच्या 'त्या' निर्णयाला १४ वर्षांनी न्याय; खंडपीठाने खाण कंपन्यांची याचिका फेटाळली - Marathi News | justice for decision of digambar kamat govt after 14 years goa high court rejected the petition of the mining companies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत सरकारच्या 'त्या' निर्णयाला १४ वर्षांनी न्याय; खंडपीठाने खाण कंपन्यांची याचिका फेटाळली

खनिज व सामग्री वाहतुकीवरील सेस आकारणे वैधच ...

तलाठी भरती निवड यादी आठवडाभरात लागणार; याद्यांचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Talathi recruitment selection list will be available within a week; List work in final stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तलाठी भरती निवड यादी आठवडाभरात लागणार; याद्यांचे काम अंतिम टप्प्यात

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात जिल्हास्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. ...