लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

आंतरधर्मीय विवाहानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for husband who killed wife after inter-faith marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरधर्मीय विवाहानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

Nagpur News आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. ...

प्राध्यापकाच्या पत्नी, मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही; उच्च न्यायालयाची भूमिका - Marathi News | A professor's wife, son cannot be allowed to live in poverty; Role of High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राध्यापकाच्या पत्नी, मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही; उच्च न्यायालयाची भूमिका

प्राध्यापकाची पत्नी व मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना मंजूर करण्यात आलेली २२ हजार रुपये मासिक पोटगी योग्यच आहे, अशी ठाम भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात मांडली. ...

कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Breach of contract, illegal mining of iron ore in Surajgarh; High Court Notice to Central Govt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

कराराचा भंग केल्याचा कंत्राटदार कंपनीवर आरोप: स्पष्टीकरणासाठी महिनाभराची मुदत ...

Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश  - Marathi News | Trial audit of Gokul to continue, High Court orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश 

२४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे ...

हायकाेर्टात न्यायमूर्तीपदांसाठी ३ वकिलांची शिफारस; कुणाची निवड होणार याची चर्चा - Marathi News | Recommendation of 3 lawyers for the posts of judges in the Mumbai High Court; Discussion of who will be chosen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकाेर्टात न्यायमूर्तीपदांसाठी ३ वकिलांची शिफारस; कुणाची निवड होणार याची चर्चा

शैलेश ब्रह्मे, फिरदोश पुनीवाला, जितेंद्र जैन यांना मिळणार संधी, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी या शिफारशीला सहमती दर्शवली आहे. ...

अभियांत्रिकीसाठी ७५% गुण लागणार; उच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार - Marathi News | Engineering will require 75% marks; Refusal of High Court to intervene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियांत्रिकीसाठी ७५% गुण लागणार; उच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

या टप्प्यावर आम्ही सुरू असलेल्या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा विचार करणे, हे सरकारचे काम आहे. रिट कोर्ट म्हणून आम्हाला मर्यादा आहेत. ...

राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला! - Marathi News | gujarat high court reserves orders on congress rahul gandhi plea seeking stay on conviction in modi surname defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही; याचिकेवरील निर्णय राखून ठेवला!

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी राहुल गांधींना कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. ...

...तर ८ वर्षांत राजकीय कारकीर्द संपू शकते; राहुल गांधींचा हायकोर्टात युक्तिवाद - Marathi News | political career can be over in 8 years; Rahul Gandhi's argument in the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ८ वर्षांत राजकीय कारकीर्द संपू शकते; राहुल गांधींचा हायकोर्टात युक्तिवाद

सिंघवी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. हेमंत प्रच्छक यांनी आता तक्रारदाराला आपली बाजू मांडू द्या, असे सांगून २ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली. ...