लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

धक्कादायक! सी-२० परिषदेच्या रोषणाईसाठी तीन हजार झाडांना ठोकले एक लाखावर खिळे - Marathi News | Shocking! 3000 trees were hammered for lighting and 1 lakh nails were nailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! सी-२० परिषदेच्या रोषणाईसाठी तीन हजार झाडांना ठोकले एक लाखावर खिळे

Nagpur News सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत. ...

Sanjay Kakade | मुंबई उच्च न्यायालयाचा संजय काकडेंना दणका; स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश - Marathi News | Seize real estate of former MP Sanjay Kakde; Orders of the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी खासदार संजय काकडे यांची स्थावर मालमत्ता जप्त करा; उच्च न्यायालयाचे आदेश

याबाबतची पुढील सुनावणी दि. २७ मार्चला होणार आहे... ...

आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | No action will be taken against those seeking information about RSS security; State Govt informs to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसांच्या नोटीसविरुद्धची याचिका निकाली ...

सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश - Marathi News | Oppose to Surjagad mine expansion; HC orders petitioner to prove honesty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

२००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे ...

लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Touching the back is not molestation if there is no sexual intent; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लैंगिक हेतू नसल्यास पाठीवरून हात फिरविणे विनयभंग नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय

Nagpur News लैंगिक हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरविल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...

शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी - Marathi News | The SIT to be appointed in the Sheetal Mhatre case should be under the jurisdiction of the High Court, Sushma Andhares demands | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी

अंधारे यांनी कल्याणमधील डायरे कुटुंबियांची घेतली भेट. ...

कांबळे दुहेरी हत्याकांडात आरोपी अंकित शाहूला जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | High Court denied bail in Kamble double murder accused Ankit Shahu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कांबळे दुहेरी हत्याकांडात आरोपी अंकित शाहूला जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका

खटला अंतिम टप्प्यात पोहोचला ...

पुन्हा कारवाई कशी?, ‘ईडी’विरोधात हसन मुश्रीफ हायकोर्टात; आज सुनावणी शक्य  - Marathi News | How to take action again?, Hasan Mushrif in High Court against ED; Hearing possible today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुन्हा कारवाई कशी?, ‘ईडी’विरोधात हसन मुश्रीफ हायकोर्टात; आज सुनावणी शक्य 

संपूर्ण कारवाई मला टार्गेट करण्यासाठीच ...