लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो... - Marathi News | laborer rajeev kumar verma in gaya received income tax notice of rs 2 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...

आयकर विभागाने एका मजुराला तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...

Tax Rule Changes : इन्कम टॅक्स, TDS दरासोबत आधार कार्ड संबंधीत 'हे' नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार - Marathi News | income tax rule change from 1st october 2024 stt hike on future and option tds rate hike aadhar card rules change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स, TDS दरासोबत आधार कार्ड संबंधीत 'हे' नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार

Tax Rule Change : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना कर संबंधित नियमांमध्ये अनेक बदल घोषित केले होते. या गोष्टी १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार आहेत. ...

इनकम टॅक्स, STT, TDS दर आणि अन् आधार कार्ड...; 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू - Marathi News | Tax Rule Changes: Changes in Income Tax, STT, TDS and Aadhaar Card Rules; Effective October 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनकम टॅक्स, STT, TDS दर आणि अन् आधार कार्ड...; 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कर संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले होते, जे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. ...

न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित आयकरविषयक खटल्यांवर तोडगा - Marathi News | Settlement of income tax cases pending in court proceedings for years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे प्रलंबित आयकरविषयक खटल्यांवर तोडगा

१ ऑक्टोबरपासून सीबीडीटीची ‘विवाद से विश्वास’ योजना ...

UPI सेवेवर ट्रान्झॅक्शन चार्ज लावल्यास काय होईल? युजर्सच्या सर्वेतून धक्कादायक गोष्टी समोर - Marathi News | if transaction charges are imposed on upi service 75 percent users will stop using it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI सेवेवर ट्रान्झॅक्शन चार्ज लावल्यास काय होईल? युजर्सच्या सर्वेतून धक्कादायक गोष्टी समोर

UPI Transaction Charges : यूपीआय व्यवहारांवर लवकरच शुल्क आकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर एका संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेत युजर्सची मते जाणून घेण्यात आली. ...

GST चा एक स्लॅब संपणार? ७० ते १०० वस्तू स्वस्त किंवा महाग होणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | gst rate rationalisation decision gom will assess this week after 54th gst council meet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST चा एक स्लॅब संपणार? ७० ते १०० वस्तू स्वस्त किंवा महाग होणार? मोठी अपडेट समोर

GST Rate Rationalisation: जीएसटी दर तर्कसंगत करण्याच्या निर्णयावर लवकरच एक मोठी अपडेट येऊ शकते. या आठवड्यात होणाऱ्या मंत्रीगटाच्या बैठकीत त्याचा आढावा घेतला जाणार आहे. ...

Tirupati Balaji Temple : ११ हजार किलो सोने, कोट्यवधींची रोकड! तिरुपती बालाजी मंदिराकडून सरकारला किती टॅक्स मिळतो? - Marathi News | tirupati balaji temple has gold worth crores know how much tax the government gets from it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ हजार किलो सोने, कोट्यवधींची रोकड! तिरुपती बालाजी मंदिराकडून सरकारला किती टॅक्स मिळतो?

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ अमाप संपत्ती आहे. हजारो किलो सोने आणि कोट्यवधींची रोकड बँकेत जमा आहे. ...

CBDT : काय आहे 'विवाद से विश्वास योजना'? या करदात्यांना मिळणार सर्वाधिक फायदा - Marathi News | direct tax vivad se vishwas scheme 2024 notified by cbdt check all the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CBDT : काय आहे 'विवाद से विश्वास योजना'? या करदात्यांना मिळणार सर्वाधिक फायदा

Vivad Se Vishwas Scheme : तुमचा आयकरासंबंधी वाद कुठल्याही न्यायालयात किंवा प्राधिकरणात प्रलंबित असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. सरकारने १ ऑक्टोबरपासून नवीन योजना आणली आहे. ...