लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

TATA, अंबानींसारख्या देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? वाचा ‘ही’ यादी - Marathi News | How much tax do big companies like TATA, Ambani pay? Read this list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA, अंबानींसारख्या देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? वाचा ‘ही’ यादी

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज देशात नंबर वन आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी करदात्यांपैकी एक आहे ...

आयकर विभागाचा अजब कारभार; 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला आली 7 कोटींची नोटीस - Marathi News | income tax department sent tax notice of seven crores in the name of dead woman in betul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयकर विभागाचा अजब कारभार; 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला आली 7 कोटींची नोटीस

महिलेच्या घरी जेव्हा आयकर विभागाची साडेसात कोटींची नोटीस पोहोचली तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.  ...

मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क - Marathi News | Deadline ends 6.5 crore people file ITR Late fees to be paid now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल.  ...

अंतिम मुदत संपली; आता ITR भरण्यासाठी आकारला जाईल 5000 रुपये दंड - Marathi News | The deadline is over; Now a penalty of Rs 5000 will be levied for filing ITR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंतिम मुदत संपली; आता ITR भरण्यासाठी आकारला जाईल 5000 रुपये दंड

तुम्ही अद्याप आयकर रिटर्न भरला नसेल तर यापुढे दंड आकारला जाईल. ...

देशात केवळ 6 टक्केच लाेक भरतात आयकर, ५ वर्षांत संकलन ७३ टक्क्यांनी वाढले - Marathi News | Only 6 percent of the people pay income tax in the country, the collection increased by 73 percent in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात केवळ 6 टक्केच लाेक भरतात आयकर, ५ वर्षांत संकलन ७३ टक्क्यांनी वाढले

जास्तीत जास्त लाेकांनी आयकर विवरण दाखल करावे, यासाठी सरकार बरेच प्रयत्न करूनही विवरण दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या ५ वर्षांमध्ये १.६३% वाढ झाली आहे. त्या तुलनेत वैयक्तिक कर संकलन ७३ टक्क्यांनी वाढले आहे. ...

अजून भरला नाही आयटीआर? त्वरा करा! आजचीच डेडलाइन! - Marathi News | ITR not filed yet Hurry up Today's deadline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अजून भरला नाही आयटीआर? त्वरा करा! आजचीच डेडलाइन!

मुदतवाढीची शक्यता कमी, आतापर्यंत सहा काेटींपेक्षा जास्त आयटीआर दाखल ...

एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख - Marathi News | One day left; So far 6 crore people filed ITR, 31 july 2023 is the last date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

तुम्ही अजून आयकर भरला नसेल तर तात्काळ भरुन घ्या. उद्या(31 जुलै) शेवटची तारीख आहे. ...

गोल्ड बॉन्ड, ईटीएफ किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक केलीये? पाहा किती द्यावा लागेल इन्कम टॅक्स - Marathi News | Invest in Gold Bonds ETFs or Jewellery See how much income tax you have to pay know details gold buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड बॉन्ड, ईटीएफ किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक केलीये? पाहा किती द्यावा लागेल इन्कम टॅक्स

सोन्यात गुंतवणूक हा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. भारतात लग्न समारंभात किंवा सणासुदीला सोनं खरेदी केलं जातं ...