लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

आयटीआर जरूर भरा... पाहा कोणते आहेत फायदे! - Marathi News | file your itr before 31 st july know what are the benefits visa loan address proof | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयटीआर जरूर भरा... पाहा कोणते आहेत फायदे!

तुम्ही जरी प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसाल तरीही तुम्ही विवरणपत्र भरावे. अनेक जण आयटीआर भरणे टाळतात. मात्र त्यामुळे मोठे नुकसान होते ...

Dolo-650 चा खप वाढवण्यासाठी डॉक्टरांना १ हजार कोटींची गिफ्ट्स; आयकर विभागाचा धाडसत्रानंतर खळबळजनक दावा - Marathi News | Dolo 650 tablets sale increase tactics wrong uneathical practice doctors got gifts worth 1000 crores income tax department claims after raids | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dolo-650चा खप वाढावा म्हणून डॉक्टर्सना १ हजार कोटींची गिफ्ट्स- आयकर विभाग

डोलो-६५० निर्मात्या 'मायक्रो लॅब्स'वर आयकर विभागाकडून ६ जुलैला धाडी टाकण्यात आल्या होत्या ...

Income Tax रिटर्नसाठी ३१ जुलै अखेरची तारीख, पाहा तुम्हाला कोणता आयटीआर फॉर्म भरावा लागेल? - Marathi News | ITR to be filled before 31st July see which ITR form you have to fill know everything questions and answers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Income Tax रिटर्नसाठी ३१ जुलै अखेरची तारीख, पाहा तुम्हाला कोणता आयटीआर फॉर्म भरावा लागेल?

प्राप्तिकर टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै असून, ती अगदी जवळ आली आहे. त्यामुळे या तारखेच्या आतमध्ये आयटीआर भरणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा दंड बसतो. ...

कर वाचवायचाय?, पाहा कुठे करू शकता गुंतवणूक ! - Marathi News | Want to save income taxe See where you can invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर वाचवायचाय?, पाहा कुठे करू शकता गुंतवणूक !

पाहा कोणत्या आहेत त्या योजना आणि कशात करू शकता गुंतवणूक, ...

Income Tax रिटर्न भरण्याची तारीख आली जवळ; तुम्हाला कर लागतो का?, असे घ्या जाणून - Marathi News | The date for filing income tax return is near Do you have to pay taxes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax रिटर्न भरण्याची तारीख आली जवळ; तुम्हाला कर लागतो का?, असे घ्या जाणून

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ...

कोरोना काळात तुफान विक्री, डोलो-650 च्या कंपनी, मालकांवर इन्कम टॅक्सचे छापे - Marathi News | Income Tax Raid search in Dolo-650 manufacturer Micro Lab and oweners in Bengaluru, Goa, new delhi, sikkim offices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना काळात तुफान विक्री, डोलो-650 च्या कंपनी, मालकांवर इन्कम टॅक्सचे छापे

छापेमारीवेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूच्या माधवनगरमध्ये रेसकोर्स रोडवर असलेल्या कंपनीच्या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे तपासली आहेत. ...

Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या ४४ ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई - Marathi News | breaking ED conducts raids at 44 places in money laundering probe against Chinese mobile manufacturing company Vivo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या ४४ ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई

सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसह ४४ ठिकाणांवर छापे टाकले. ...

शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; 2004 ते 20 पर्यंतची निवडणूक प्रतिज्ञापत्रे रडारवर - Marathi News | Income tax notice to Sharad Pawar; Election affidavits from 2004 to 2020 on the radar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस; 2004 ते 20 पर्यंतची निवडणूक प्रतिज्ञापत्रे रडारवर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी आधीच पूर्ण झाली होती. त्याशिवाय अचानक सूरत, गुवाहाटी आणि आजचे सत्तांतर या गोष्टी अचानक घडत नाहीत, अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली. ...