लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : करदात्यांच्या पदरी निराशाच, यावर्षीही कररचना 'जैसे थे' - Marathi News | Union Budgets 2022 Nirmala Sitharaman income tax structure as it was for sixth consecutive year no changes in tax slabs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांच्या पदरी निराशाच, यावर्षीही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र यावेळी करदात्यांची निराशा झाली. ...

Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : रिटर्न करताना चूक झाल्यास ते अपडेट करण्याची संधी मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Union Budgets 2022 Nirmala Sitharaman If you make a mistake while filling income tax returning, you will get an opportunity to update it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटर्न करताना चूक झाल्यास ते अपडेट करण्याची संधी मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

कॉर्पोरेट क्षेत्रालाही दिलासा. कॉर्पोरेट कर १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर ...

Budget 2022: 'या' ६ मोठ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष; सामान्य जनता, गुंतवणुकदारांना सरकार दिलासा देणार? - Marathi News | Budget 2022: 6 big decisions attract the people; Will the government give relief to the general public and investors? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ६ मोठ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष; सर्वसामान्य आणि गुंतवणुकदारांना दिलासा?

१ फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. ...

30 वर्षात प्रथमच गरीबांच्या उत्पन्नात 53 टक्क्यांची घट, मोदी सरकारमध्ये श्रीमंत बनले अतिश्रीमंत - Marathi News | The income of the poor has dropped by 53 per cent, while the rich are very rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :30 वर्षात प्रथमच गरीबांच्या उत्पन्नात 53 टक्क्यांची घट, मोदी सरकारमध्ये श्रीमंत बनले अतिश्रीमंत

उत्पन्नात तब्बल ५३ टक्क्यांची घट; श्रीमंत मात्र अतिश्रीमंत, सर्वेक्षणात फक्त गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात घटच नाही झाली, तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी आणखी रुंदावत असल्याचे दिसून आले. ...

यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, आतापर्यंत 3 कोटींची रोकड जप्त - Marathi News | Income tax department raidsraid four bizmen on hawala funds radar in Lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशात 6 ठिकाणी आयकराचे छापे, आतापर्यंत 3 कोटींची रोकड जप्त

IT Raids: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपारी व्यवसायाच्या नावाखाली हवालाचे काम करत असल्याचा संशय आहे. येथूनच हवाला व्यवसायाचे जाळे संपूर्ण उत्तर प्रदेशात पसरले असल्याची माहिती मिळाली आहे. ...

Income Tax Notice : ...तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस, जाणून घ्या.. - Marathi News | Income Tax Notice : these high value cash transaction may cause you income tax notices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस, जाणून घ्या..

Cash Transaction Notice: जर कोणी बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे रोख व्यवहार करत असतील तर त्यांना आयकर विभागाला कळवावे लागेल. ...

इन्कम टॅक्स रिटर्न भरा १५ मार्चपर्यंत; केंद्र सरकारचा करदात्यांना दिलासा - Marathi News | File income tax return by March 15; Central government's relief to taxpayers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्कम टॅक्स रिटर्न भरा १५ मार्चपर्यंत; केंद्र सरकारचा करदात्यांना दिलासा

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविली आहे. ...

BREAKING: ITR Filing Deadline Extend: इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीच्या मुदतीत १५ मार्चपर्यंत वाढ, पण... - Marathi News | Income tax return filing deadline for Assessment Year 2021 22 extended till March 15 CBDT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा! 'इन्कम टॅक्स रिटर्न्स' भरण्यासाठीच्या मुदतीत १५ मार्चपर्यंत वाढ, पण फक्त...

ITR Filing Deadline Extended: इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीची वाढीव मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत होती. यात वाढ केली जाणार नसल्याचं याआधी आयकर विभागाकडून जारी करण्यात आलं होतं. ...