लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी

इंदिरा गांधी

Indira gandhi, Latest Marathi News

"आज मला पहिल्यांदा वस्तुस्थिती मांडायची आहे..."; राजीव गांधींचं नाव घेत PM मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला - Marathi News | Prime Minister narendra modi says inheritance tax law repealed by rajiv gandhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज मला पहिल्यांदा वस्तुस्थिती मांडायची आहे..."; राजीव गांधींचं नाव घेत PM मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला

मोदी म्हणाले, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधान झाल्यानंतर, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. मात्र, पूर्वी एक असा कायदा होता, की त्या संपत्तीचा एक भाग त्यांना मिळण्यापूर्वी, सरकार घेत होते. तेव्हा... ...

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां? - Marathi News | Kissa Kursi ka: Yahan kabhi meri sabha hui thi kyan? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते... ...

काय सांगताय? जगातील एकूण वाघांपैकी एवढे वाघ एकट्या भारतात - Marathi News | what are you saying India alone has so many tigers out of the total number of tigers in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय? जगातील एकूण वाघांपैकी एवढे वाघ एकट्या भारतात

भारतातील वाघांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली असून, ती ६ टक्के दराने वाढत आहे. जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याने वाघांचा देश म्हणून तो ओळखला जात आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. ...

किस्सा कुर्सी का..! आणीबाणीत तुरुंगात, नंतर पुण्यातून खासदार झालेले मोहन धारिया तरुणांचे हिरो - Marathi News | Kissa Kursi why Mohan Dharia who was in emergency jail then became an MP from Pune, is a hero of the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का..! आणीबाणीत तुरुंगात, नंतर पुण्यातून खासदार झालेले मोहन धारिया तरुणांचे हिरो

तरुण तुर्क म्हणून मोहन धारिया व चंद्रशेखर यांची प्रतिमा देशभर प्रसिद्ध होती ...

हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी... - Marathi News | Why were these two so unusual? Fali Nariman and Amin Sayani... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

काही वेगळे करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्याला गर्दीतून बाजूला काढते. फली नरिमन आणि अमीन सयानी ही दोन्ही अशीच श्रेष्ठ माणसे होती! ...

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल - Marathi News | National Film Awards: Names of Indira Gandhi-Nargis Dutt dropped from National Film Awards category, many changes made | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्त यांची नावं वगळली, केले अनेक बदल

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. ...

'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका - Marathi News | 'What exactly happened to PM Modi? is he tired?', Shashi Tharoor criticized the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका

PM Modi In Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंचे नाव घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या,डोळ्यांचं ऑपरेशन करू;जगद्गुरूंच्या उत्तराने रामभक्त भारावतील! - Marathi News | Former PM Indira Gandhi proposed eye surgery to Jagadguru Shri Rambhadracharya Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या,डोळ्यांचं ऑपरेशन करू;जगद्गुरूंच्या उत्तराने रामभक्त भारावतील!

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. ...