लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार! - Marathi News | Infosys to hire 45000 freshers this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार!

Infosys to hire 45000 freshers this year : इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे.  ...

उठा उठा ऑफिसला जायची वेळ झाली! TCS कंपनीनं केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा, कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवणार - Marathi News | tcs to end work from home this is the way company is planning to open offices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उठा उठा ऑफिसला जायची वेळ झाली! TCS कंपनीनं केली 'वर्क फ्रॉम होम' बंदची घोषणा

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी 'टीसीएस'नं आता 'वर्क फ्रॉम होम' बंद करत असल्याची घोषणा केलीय. कंपनीनं नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात... ...

“मग तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?”; रघुराम राजन यांची विचारणा - Marathi News | raghuram rajan asked over infosys criticism would you call central government anti national | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मग तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?”; रघुराम राजन यांची विचारणा

इन्फोसिसवरील टीकेवर रघुराम राजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत निशाणा साधला आहे.  ...

इन्फोसिसकडून नक्षलवादी आणि डाव्यांना मदत, RSS चा मासिकातून आरोप - Marathi News | Infosys supports Naxalites and leftists, allegations of RSS magazine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्फोसिसकडून नक्षलवादी आणि डाव्यांना मदत, RSS चा मासिकातून आरोप

RSS Panchjanya:' इन्फोसिसने तयार केलेल्या कर भरण्याच्या प्रणालीतील त्रुटींमुळे लोकांचा कर प्रणालीवरील विश्वास कमी होत आहे.' ...

ICICI बँकेचं मार्केट कॅप ५ लाख कोटी रूपयांच्या पार; गुंतवणूकदारही झाले मालामाल - Marathi News | icici bank becomes second lender to cross 5 trillion crores in mcap investors got huge profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेचं मार्केट कॅप ५ लाख कोटी रूपयांच्या पार; गुंतवणूकदारही झाले मालामाल

ICICI बँक ठरली ५ लाख कोटी रूपयांचा टप्पा ओलांडणारी दुसरी बँक. गुंतवणूकदारांना झाला मोठा नफा. ...

Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | ministry of finance has summoned Salil Parekh MD and CEO Infosys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी केले आहे. ...

Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, "अनेक अधिकारी..." - Marathi News | fm nirmala sitharaman says rules on retro tax to be framed soon possibly vodafone cairn energy will get benefit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone, Cairn Energy ला दिलासा मिळणार?; अर्थमंत्री म्हणाल्या, "अनेक अधिकारी..."

Vodafone-Cairn Energy Nirmala Sitharaman : लवकरच रेट्रोस्पेक्टिव टॅक्स डिमांड संपवण्यासाठी नियम तयार करण्यात येणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. व्होडाफोन, केयर्न एनर्जीसारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता. ...

बस्स झालं वर्क फ्रॉम होम! देशातल्या 'या' बड्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं - Marathi News | Infosys reopens offices as India Inc eyes long road back to work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बस्स झालं वर्क फ्रॉम होम! देशातल्या 'या' बड्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं

देशातील मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली ...