लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

'ही' आहेत भारतातील 5 सर्वात आकर्षक कार्यालये; एकदा पाहाल तर जबरदस्त बोलाल! - Marathi News | India's Most Amazing and Coolest Office Buildings | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :'ही' आहेत भारतातील 5 सर्वात आकर्षक कार्यालये; एकदा पाहाल तर जबरदस्त बोलाल!

भारतात नोकऱ्या आहेत, पण पगाराची समस्या; इन्फोसिसच्या माजी सीएफओंचे मत - Marathi News | There are jobs in India, but salary problems; The opinion of former CFO of Infosys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात नोकऱ्या आहेत, पण पगाराची समस्या; इन्फोसिसच्या माजी सीएफओंचे मत

भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत. ...

इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार ३,७०० कोटी रुपयांचे समभाग - Marathi News |  Shares of Rs 3,700 crores given to Infosys employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार ३,७०० कोटी रुपयांचे समभाग

कंपनीने म्हटले की, हे समभाग कर्मचा-यांना सात वर्षांच्या काळात वितरित केले जातील. आव्हानात्मक कामगिरी निकषात सापेक्ष एकूण समभागधारक परताव्याचा (टीएसआर) समावेश आहे. ...

इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी रद्द; विदेशी निधींत नियम भंगाचा आरोप, सहा वर्षांपासून हिशेबच दिला नाही - Marathi News |  Uninstall Infosys Foundation; The allegations of violations of foreign funding have not been accounted for for six years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी रद्द; विदेशी निधींत नियम भंगाचा आरोप, सहा वर्षांपासून हिशेबच दिला नाही

बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्था इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केली आहे. विदेशी देणग्या प्राप्त करताना नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून फाऊंडेशनवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

कर्नाटकमधील पूरग्रस्तांसाठी सुधा मूर्ती यांनी दिली तब्बल 25 कोटींची मदत  - Marathi News | Sudha Murthy announces Rs 25 Crore for the victims of Kodagu floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील पूरग्रस्तांसाठी सुधा मूर्ती यांनी दिली तब्बल 25 कोटींची मदत 

इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणासाठी आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. सुधा मूर्ती यांच्या दानशूरपणीची अशीच एक कहाणी समोर आली आहे. ...

25 वर्षांपूर्वी 'या' कंपनीत दहा हजार गुंतवले असते तर आता तुम्ही झाला असता करोडपती - Marathi News | Share Market : Infosys turns 25 Rs 10000 invested in Infosys IPO is worth Rs 2.5 crore now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :25 वर्षांपूर्वी 'या' कंपनीत दहा हजार गुंतवले असते तर आता तुम्ही झाला असता करोडपती

त्यावेळी इन्फोसिसच्या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. ...

इन्फोसिसच्या सीईओ आणि एमडी पदावर सलिल एस पारेख यांची नियुक्ती - Marathi News | CEO of Infosys and appointment of Salil S. Parekh to MD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसच्या सीईओ आणि एमडी पदावर सलिल एस पारेख यांची नियुक्ती

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सलिल एस पारेख यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...