लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय? - Marathi News | A 3500-year-old clay pot in a museum in Israel bursts, mourning in the country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय?

मातीचं तर ते भांडं. फुटलं ते. त्यात काय एवढं, असं कोणालाही वाटेल, पण मातीचं हे भांडं साधंसुधं नव्हतं. ...

इस्रायली दूतावासाबाहेर गोळीबार, आरडा-ओरड करत लोकांची पळापळ; परिसरात दशहत - बघा VIDEO - Marathi News | VIDEO firing outside the Israeli embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली दूतावासाबाहेर गोळीबार, आरडा-ओरड करत लोकांची पळापळ; परिसरात दशहत - बघा VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकार्याने संशयितावर गोळी झाडली असून तो जखमी झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. ...

इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला... - Marathi News | Israel-Hamas War stopped for three days; 10 month old baby became an angel to millions of children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला...

Israel-Hamas War : गाझामध्ये 11 महिन्यांनंतर युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. ...

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण - Marathi News | ceasefire between israel and hamas for 3 days palestinian children will be given polio vaccination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण

Israel Hamas War : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास युद्ध हे तीन दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे. ...

गाझामधील हिंसाचार बेधडकपणे जगासमोर आणणाऱ्या ४ पत्रकारांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन - Marathi News | Israel Hamas War Palestine Conflict 4 journalists who fearlessly exposed the violence in Gaza to the world are nominated for the Nobel Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा हिंसाचार बेधडकपणे जगासमोर आणणाऱ्या ४ पत्रकारांना 'नोबेल'साठी नामांकन

Gaza Journalism Nobel Prize, Israel Hamas War: यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा १० ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. ...

इस्रायलमध्ये शस्त्रसाठा मुबलक, पण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, तज्ज्ञ म्हणाले, 'लवकरच युद्धविराम व्हायला हवा' - Marathi News | Arms Abundant in Israel, But Economy Ruined, Expert Says 'Ceasefire Needs Soon' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये शस्त्रसाठा मुबलक, पण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, तज्ज्ञ म्हणाले, 'लवकरच युद्धविराम व्हायला हवा'

इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे दुकाने बंद आहेत, विमान प्रवास बंद आहे आणि लक्झरी हॉटेल्स पूर्णपणे रिकामी आहेत. इस्रायलची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. ...

इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे; लोकांवर लावले कडक निर्बंध - Marathi News | Israel Hezbollah Conflict Updates: Israel on high alert, next 48 hours critical; Strict restrictions on people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे; लोकांवर लावले कडक निर्बंध

इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणावामुळे इस्त्रायल येथे पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत.  ...

हिजबुल्लाह हल्ला चढविण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात आकाशात शेकडो विमाने झेपावली...  - Marathi News | Hizbullah was preparing to launch an attack, when hundreds of planes flew in the sky israel war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाह हल्ला चढविण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात आकाशात शेकडो विमाने झेपावली... 

हिजबुल्लाह इस्रायलवर जोरदार हल्ला करण्याची तयारी करत असताना इस्रायलने हा हल्ला करून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.  ...