लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

हरियाणाचे शेतकरी करणार आफ्रिका आणि इस्त्रायलमध्ये शेती - Marathi News | Haryana farmers will farming in African countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरियाणाचे शेतकरी करणार आफ्रिका आणि इस्त्रायलमध्ये शेती

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आफ्रिकन देशांमध्ये पाठवून त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड कृषी क्षमतेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे. ...

बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगार संधी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती - Marathi News | Employment opportunities for construction workers in Israel, information from Minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगार संधी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात काम मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ...

'नरसंहार'च्या आरोपावरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर - Marathi News | South Africa filed a case on the charge of 'genocide' Israel will appear at the International Court of Justice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नरसंहार'वरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर

पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गहन चर्चा करून घेतला निर्णय ...

दोन महिन्यांपासून देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायल पोलिसांनीच का केली अटक? - Marathi News | Israel police arrested own soldier Roi Yifrach who has been fighting for the country for almost two months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेली दोन महिने देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायलने का केली अटक?

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यनाहू यांच्यासोबतच्या फोटोतही दिसतोय 'तो' सैनिक ...

राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना - Marathi News | A permanent plan to alleviate drought in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना

राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. सध्या एकूण २१८ तालुक्यांमध्ये, म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा जलशास्त्रीय दुष्काळ आहे. ...

लॉटरी लागली! दीड लाख पगार, राहण्याची सोय; इस्त्रायलला १ लाख कामगार अर्जंट लागणार - Marathi News | Salary of one and a half lakhs to labourers, accommodation; Israel will urgently need 1 lakh workers, central govt serching in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉटरी लागली! दीड लाख पगार, राहण्याची सोय; इस्त्रायलला १ लाख कामगार अर्जंट लागणार

इस्त्रायल सरकारने भारत सरकारकडे सुमारे १ लाख कामगारांची मागणी नोंदविली आहे. भारतानेही उपयोगी पडणाऱ्या इस्त्रायलला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ...

युद्धाच्या आक्रोशात गर्भवतीने दिली गुडन्यूज; ५ किमी चालून ४ बाळांना जन्म - Marathi News | Amid war cries, the pregnant gave good news; Born 4 babies after walking 5 km by himself in Israel and Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या आक्रोशात गर्भवतीने दिली गुडन्यूज; ५ किमी चालून ४ बाळांना जन्म

येथे तिने ४ बाळांना जन्म दिला. त्यामध्ये, २ मुले व २ मुलींचा समावेश आहे.  ...

दिल्ली स्फोट: सीसीटीव्हीत दिसले दोन जण; वर्तवली रासायनिक स्फोटाची शक्यता  - Marathi News | delhi blast two people seen on cctv predict possibility of chemical explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली स्फोट: सीसीटीव्हीत दिसले दोन जण; वर्तवली रासायनिक स्फोटाची शक्यता 

स्फोटात वापरलेली रसायने सापडण्याची शक्यता आहे. ...