लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

भयावह! रस्ते ब्लॉक केले, कारवर अंदाधुंद गोळीबार; हमासच्या पहिल्या हल्ल्याचा खतरनाक Video - Marathi News | Video hamas terrorists attacked nova music festival murdering israelis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! रस्ते ब्लॉक केले, कारवर अंदाधुंद गोळीबार; हमासच्या पहिल्या हल्ल्याचा खतरनाक Video

Israel Palestine Conflict : इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

गाझातील रुग्णालयावरील हल्ल्याला कोण जबाबदार? कुणाचं रॉकेट कोसळलं? फ्रान्सनं केला मोठा खुलासा - Marathi News | Who is responsible for the attack on the hospital in Gaza Whose rocket crashed France made a big disclosure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील रुग्णालयावरील हल्ल्याला कोण जबाबदार? कुणाचं रॉकेट कोसळलं? फ्रान्सनं केला मोठा खुलासा

हे रॉकेट जवळपास पाच किलोग्रॅम स्फोटके घेऊन जाताना फेल झाले... ...

गाझा खाली करा नाही तर...; इस्रायलचा पॅलिस्टाइनच्या नागरिकांना शेवटचा इशारा! - Marathi News | Israel-Hamas war evacuate north gaza urgently israel gives last warning to palestine people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा खाली करा नाही तर...; इस्रायलचा पॅलिस्टाइनच्या नागरिकांना शेवटचा इशारा!

इस्रायली सैन्य जमिनीवरील कारवाईसाठी सीमेवर सज्ज आहे. आता, इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्यासाठी शेवटचा इशाराही दिला आहे. ...

'इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार मिळावा, इराणनं हमासला शस्त्रं देणं थांबवावं', अमेरिकेचा UNमध्ये ड्राफ्ट - Marathi News | Israel should have the right to self defence Iran should stop giving weapons to Hamas US drafts in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार मिळावा, इराणनं हमासला शस्त्रं देणं थांबवावं', अमेरिकेचा UNमध्ये ड्राफ्ट

अमेरिकेनं शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचा एक मसुदा सादर केला. यामध्ये इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ...

बाभुळगाव येथील शेतकरी दीपक गुरगुडे पाच एकर डाळिंब शेतीतून झाले कोट्याधीश - Marathi News | Deepak Gurgude from Babhulgaon became a millionaire from a five acre pomegranate farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाभुळगाव येथील शेतकरी दीपक गुरगुडे पाच एकर डाळिंब शेतीतून झाले कोट्याधीश

निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून ७१ टन २०० किलो उत्पादन घेत, १ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. ...

इस्रायलच्या अधिकाऱ्यांना हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती, जाणून घ्या कुठे झाली चूक? - Marathi News | israel top brass hamas attack intelligence before struck | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती; कुठे झाली चूक इस्रायलची?

हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. ...

इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार! - Marathi News | Israel's 3 Terrible Plans to Destroy Gaza; Hamas will be completely eliminated in 2 stages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार!

"गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही." ...

अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा  - Marathi News | israel hamas war putin biden after america russia entry war talks hamas free hostages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा 

अमेरिकेने भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका तैनात केल्या, तर रशियाने काळ्या समुद्रात विनाशकारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने तैनात केली. ...