लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

काश्मिर फाईल्सवर टीका, इस्राइलच्या राजदुतांनी मागितली माफी, लापिड यांची केली कानउघाडणी - Marathi News | Criticism on The Kashmir files, Israeli ambassador apologizes, Lapid opens his hearing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मिर फाईल्सवर टीका, इस्राइलने मागितली माफी, ज्युरी हेड लापिड यांची केली कानउघाडणी

The Kashmir Files: भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युकी हेड नदव लापिड यांनी काश्मिर फाईल्स चित्रपटावर अश्लील आणि प्रोपेगेंडा फिल्म अशी टीका केली होती. दरम्यान, भारतामधील इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे ...

15 सेकंदांचं आयुष्य...; एका सेकंदाचा उशीरही त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरू शकतो - Marathi News | article on israel lifestyle 15 seconds of life Even a second's delay can be the end of their life | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :15 सेकंदांचं आयुष्य...; एका सेकंदाचा उशीरही त्यांच्या आयुष्याचा अखेर ठरू शकतो

इस्रायल अनेक गोष्टींसाठी जगात प्रसिद्ध; पण तेथे सतत होत असलेल्या रॉकेट्सच्या माऱ्यात कसे जगतात नागरिक... त्याचा ग्राउंड रिपोर्ट! ...

Benjamin Netanyahu: मोदींचा मित्र जिंकला! नेतन्याहू पुन्हा इस्त्रायलचे पंतप्रधान बनले; गाझा पट्टीने चार रॉकेट डागले - Marathi News | Benjamin Netanyahu becomes Prime Minister of Israel Election again; Gaza Strip fired four rockets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : मोदींचा मित्र जिंकला! नेतन्याहू पुन्हा इस्त्रायलचे पंतप्रधान बनले; गाझा पट्टीने चार रॉकेट डागले

नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान बनने भारतासाठी फायद्यासाठी आहे. भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. ...

इस्रायलच्या पंतप्रधानपदी पुन्हा बेंजामिन नेतान्याहू - Marathi News | Benjamin Netanyahu again as Prime Minister of Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या पंतप्रधानपदी पुन्हा बेंजामिन नेतान्याहू

नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला ३२, पंतप्रधान यायर लॅपिड यांच्या येश अतिदला २४, धार्मिक झिओनिझमला १४ मते मिळण्याचा अंदाज आहे. ...

मोदींचा मित्र पुन्हा येतोय! इस्त्रायलमध्ये पुन्हा अस्थिरता; उद्या पाच वर्षांतील चौथी निवडणूक - Marathi News | Modi's friend benjamin netanyahu is coming again in Power! Instability again in Israel; Tomorrow is the fourth election in five years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींचा मित्र पुन्हा येतोय! इस्त्रायलमध्ये पुन्हा अस्थिरता; उद्या पाच वर्षांतील चौथी निवडणूक

नेतन्याहूंच्या पक्षाला लिकुड पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सहकारी पक्षांच्या मदतीने ते सरकार स्थापन करू शकतात, असे एक्झिट पोल आहेत.  ...

झाडं लावण्यासाठी खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही - Marathi News | A valuable treasure was found while digging holes for planting trees, the farmer was speechless, then did something like this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही

Jara Hatke: झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे. ...

समुद्रात सापडले 1300 वर्षे जुने व्यापारी जहाज, त्यात सापडलेल्या 200 भांड्यात नेमकं काय? पहा फोटो... - Marathi News | 1300-year-old merchant ship found in shore of Israel, what exactly in the 200 vessels found in it? See photos... | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात सापडले 1300 वर्षे जुने व्यापारी जहाज, त्यात सापडलेल्या 200 भांड्यात नेमकं काय? पहा फोटो...

हे जहाज सायप्रस, इजिप्त, तुर्की किंवा उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून आल्याचा अंदाज आहे. ...

अदानी समूह 'या' इस्रायली कंपनीसोबत 5G, IOT, सायबर आणि शेतीसाठी तंत्रज्ञान विकसित करणार! - Marathi News | Gautam Adani Enterprises Signs MOU With Israel Innovation Authority Know Detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह 'या' इस्रायली कंपनीसोबत 5G, IOT, सायबर आणि शेतीसाठी तंत्रज्ञान विकसित करणार!

Adani Group : कंपनीचे म्हणणे आहे की, या करारानंतर अदानी एंटरप्रायझेस इस्त्रायली स्टार्टअप्सकडून तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील. ...