लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

Israel Naftali Bennett: एका रोटीवरून इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावले; मोदींच्या मित्राच्या आशा पल्लवीत - Marathi News | Israeli Prime Minister Naftali Bennett Loses Majority After MP Idit Silman Quits Coalition on bread permission in Hospital  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका रोटीवरून इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावले; मोदींच्या मित्राच्या आशा पल्लवीत

Naftali Bennett Loses Majority: नफ्ताली सरकार पडले तर इस्त्रायलमध्ये तीन वर्षांत निवडणुका घेण्याची ही पाचवी वेळ असेल. विशेष म्हणजे भारत भेटीवरून देखील बेनेट सरकारमध्ये मतभेद होते. ...

तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करणार - Marathi News | What's going on in your brain This helmet will record, collect data from the astronauts' brains | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, इथे होणार प्राथमिक चाचणी

Science News: इस्राइलमधील एका कंपनीने खास पद्धतीचं हेल्मेट विकसित केलं असून, ते अंतराळात पाठवण्यात येणार आहे. हे हेल्मेट अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करेल. हे हेल्मेट एवढं खास का आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे. ...

Jayant Patil:एकदा 'अशीही बनवाबनवी' चित्रपट पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला - Marathi News | Jayant Patil: Watch the movie 'Ashihi Banwabanvi' ; Jayant Patil's advice to Israeli official | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकदा 'अशीही बनवाबनवी' चित्रपट पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला

आज इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोबी यांना 'अशीही बनवाबनवी' सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. ...

Naftali Bennett Corona Positive: भारत दौऱ्याआधीच इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना कोरोनाची लागण - Marathi News | Naftali Bennett Corona Positive: Israeli Prime Minister Naftali Bennett's corona infected; may cancel India tour from 3 april to 5 april | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत दौऱ्याआधीच इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना कोरोनाची लागण

बेनेट यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. आता बेनेट यांना कोरोनाची लागण झाल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ...

Live Video: इस्त्रायलमध्ये माथेफिरुच्या चाकूहल्ल्यात चार ठार, भर रस्त्यात ड्रायव्हरने केले शूट - Marathi News | Live Video: Four killed in terrorist knife attack in Israel, driver shot him down in the street | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इस्त्रायलमध्ये माथेफिरुच्या चाकूहल्ल्यात चार ठार, भर रस्त्यात ड्रायव्हरने केले शूट

Terrorist Attack on Israel: इस्त्रायलचे दक्षिणेकडील बिर्शेबा शहरात एक थरारक घटना घडली आहे. एका चौकात अचानक लोक जोरजोरात ओरडू लागले, जिवाच्या आकांताने पळू लागले. ...

ऑफिसच्या कामात ईमोजीचा वापर? नको रे बाबा! इस्रायलमधील संशोधन - Marathi News | using emoji in office work research in Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑफिसच्या कामात ईमोजीचा वापर? नको रे बाबा! इस्रायलमधील संशोधन

संदेशांमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते.  ...

Corona new Variant: इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, काय आहेत याची लक्षणे..? - Marathi News | Corona new variant: A new variant of Corona found in Israel, what are the symptoms ..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, काय आहेत याची लक्षणे..?

Corona new Variant: कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या दोन सब-व्हेरिएंटशी संबंधित आहे. हे दोन सब-व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 म्हणून ओळखले जातात. ...

Coronavirus : "आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा - Marathi News | world health organization who alarm over a global spike in covid-19 cases rise in parts of asia reduced testing | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा

Coronavirus : WHO ने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ...