लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

Omicron Variant : धोका वाढला! इस्रायलमध्ये ओमायक्रॉनने पहिला मृत्यू; चौथ्या बूस्टर डोसची तयारी, हवाई वाहतुकीवर निर्बंध  - Marathi News | CoronaVirus Marathi News and Live Updates israel reports country 1st omicron death corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका वाढला! इस्रायलमध्ये ओमायक्रॉनने पहिला मृत्यू, चौथ्या बूस्टर डोसची तयारी, हवाई वाहतुकीवर निर्बंध

Omicron Variant : आरोग्य अधिकाऱ्यांनी देशामध्ये पहिल्या ओमायक्रॉन मृत्यूची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. ...

समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार, जबाबदारी इस्त्राईल कंपनीवर - Marathi News | The municipality will appoint a consultant to desalinate the seawater, the responsibility rests with the Israeli company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार, जबाबदारी इस्त्राईल कंपनीवर

मुंबई - गोराई येथे पालिकेने खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन दररोज दोनशे दशलक्ष लिटर पिण्यास योग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प ... ...

Goa: इस्रायलच्या विमानात होते २७६ प्रवासी... हवेतच इंजिन फेल झालं... भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावलं! - Marathi News | With one engine off, Israel-bound flight made emergency landing in Navy-operated Goa airfield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलच्या विमानात होते २७६ प्रवासी... हवेतच इंजिन फेल झालं... भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावलं!

Israel-bound flight made emergency landing in Navy airfield : अल एल एअरलाइन्सचे 082 विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते आणि त्यात 276 प्रवासी होते, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. ...

आपण इस्रायलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय, आमच्या पक्षात या...! इस्रायली पंतप्रधानांची मोदींना ऑफर - Marathi News | Israeli PM Bennett told PM Narendra Modi you are the most popular person in Israel  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आपण इस्रायलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय, आमच्या पक्षात या...! इस्रायली पंतप्रधानांची मोदींना ऑफर

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी, दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली. तसेच, उच्च-तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावरही विचारांची देवाणघेवाण केली.  ...

भारत आणि इस्रायल करू शकतात ‘हिरवी मैत्री’ - Marathi News | India and Israel can have 'green friendship' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत आणि इस्रायल करू शकतात ‘हिरवी मैत्री’

हवामानातील बदलाचा सामना करण्यासाठी समाजाची सज्जता वाढावी यासाठी इस्रायल आपले अनुभव आणि तंत्रज्ञान इतरांना द्यायला उत्सुक आहे. ...

'याची खरी जागा कचराकुंडीत'; इस्रायलनं संयुक्त राष्ट्रांच्या भर सभेत फाडला UNHRCचा रिपोर्ट! पाहा VIDEO - Marathi News | Israls envoy to United Nations tears up report on human rights stating that its fully biased and of no use | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'याची खरी जागा कचराकुंडीत'; इस्रायलनं संयुक्त राष्ट्रांच्या भर सभेत फाडला UNHRCचा रिपोर्ट! पाहा VIDEO

खरे तर, इस्रारायल-पॅलेस्टाईन संघर्षावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने महासभेत एक विशेष बैठक बोलावली होती. याथे याचे अध्यक्ष मिशेल बाचेलेट यांनी सर्व सदस्य देशांसमोर वार्षिक रिपोर्ट सादर केला. ...

केवळ सरकारांनाच पेगॅससची विक्री, इस्रायलचे स्पष्टीकरण - Marathi News | The sale of Pegasus to governments only, Israel's explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ सरकारांनाच पेगॅससची विक्री, इस्रायलचे स्पष्टीकरण

Pegasus : काेणत्याही खासगी कंपनी किंवा अशासकीय संस्थेला त्याची विक्री हाेत नसल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलाेन यांनी स्पष्ट केले. ...

Crusader Sword : समुद्रात सापडली 900 वर्षे जुनी तलवार; पाहा व्हिडीओत अप्रतिम दृश्य  - Marathi News | Diver finds 900 year old Crusader sword off coast of Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात सापडली 900 वर्षे जुनी तलवार; पाहा व्हिडीओत अप्रतिम दृश्य 

Crusader Sword : श्लोमी काटझिन यांनी ही तलवार समुद्रातून बाहेर काढली. त्यानंतर ही तलवार इस्रायल पुरातन प्राधिकरणाकडे (IIA) दिली. ...