लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

इस्रायली विद्यार्थी करताहेत भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास - Marathi News | Indian education system is practicing Israeli students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इस्रायली विद्यार्थी करताहेत भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास

भारतातील प्राथमिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास व येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी इस्त्राईली विद्यार्थी वाड्यात आले आहेत. ...

इस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट - Marathi News | Israeli students prepare zp in Wad Change of school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट

इस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत. ...

Atal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Key Player Indo-Irsael Relationship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान

इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांचे भारतात स्वागत करण्याची संधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाली. ...

इस्रायल झाले 'ज्यूंचे राष्ट्र-राज्य'; वादग्रस्त विधेयक मंजूर - Marathi News | Israel becomes 'Jewish state-state'; The controversial bill approved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल झाले 'ज्यूंचे राष्ट्र-राज्य'; वादग्रस्त विधेयक मंजूर

या विधेयकाच्या बाजूने 62 मते मिळाली तर त्याच्याविरोधात 55 मते पडली आहेत. या कायद्यानुसार आता हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रभाषा झाली असून ज्यू धर्मिय हे 'राष्ट्रहिताचा विषय' घोषित करण्यात आले आहे. ...

इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली? - Marathi News | How the Mossad Broke Into an Iranian Facility and Stole Half a Ton of Nuclear Files | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली?

दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने पार पाडली, ...

आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर - Marathi News | Now Israel to touch the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर

अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. ...

गुप्तचर यंत्रणेची डॅशिंग कामगिरी, 'मोसाद'ने 50 वर्षांपूर्वीचे घड्याळ शोधले - Marathi News | Dashing performance of the detective system, 'Mosad' discovered 50 years ago clock | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तचर यंत्रणेची डॅशिंग कामगिरी, 'मोसाद'ने 50 वर्षांपूर्वीचे घड्याळ शोधले

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादने आपला गुप्तहेर एली कोहेनच्या मृत्युचा पुरावा शोधून काढला आहे. सीरियामध्ये 50 वर्षांपूर्वी कोहेनला पकडून फाशी देण्यात आली होती. ...

भारत व इस्राईल द्विपक्षीय भागीदारीस उज्ज्वल भविष्य : डॅनियल कार्मन - Marathi News | Bright Future to India and Israels relation : Daniel Carmen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत व इस्राईल द्विपक्षीय भागीदारीस उज्ज्वल भविष्य : डॅनियल कार्मन

इस्राईलचे भारतामधील राजदूत डॅनियल कार्मन यांच्या व्याख्यानाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर अापले मत व्यक्त केले. ...