लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

इस्रायल

Israel, Latest Marathi News

गाझा पेटले, इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला - Marathi News | Gaza Straits, Israel - Palestine Conflict Again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा पेटले, इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला

गाझामध्ये इस्रायल-पॅलेस्टाइन असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. अमरिकेने आपला राजदुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

इराणकडून गोलन टेकड्यांवर रॉकेटसचा मारा; इस्त्रायलचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | iran attack on israel golan heights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणकडून गोलन टेकड्यांवर रॉकेटसचा मारा; इस्त्रायलचे चोख प्रत्युत्तर

इस्रायलने गोलन टेकड्यांवर 1967 साली ताबा मिळवला होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आजवर मान्यता मिळालेली नाही. ...

इस्रायलमध्ये जपानी पंतप्रधानांना शूजमधून आईस्क्रीम दिल्यानं वाद - Marathi News | Japan PM Shinzo Abe served dessert in shoe by Israels pm Benjamin Netanyahu | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये जपानी पंतप्रधानांना शूजमधून आईस्क्रीम दिल्यानं वाद

सीरियात इस्राईल व इराण आमनेसामने, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रांचा मारा - Marathi News | Iran Fires Rockets Into Golan Heights From Syria, Israelis Say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात इस्राईल व इराण आमनेसामने, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रांचा मारा

सीरियामध्ये इस्राईल आणि इराण आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

अमेरिकन दुतावास पुढील आठवड्यात जेरुसलेममध्ये, दिशादर्शक फलकही लागले - Marathi News | Us embassy road sign appears in Jerusalem | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन दुतावास पुढील आठवड्यात जेरुसलेममध्ये, दिशादर्शक फलकही लागले

इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला मान्यता देण्याचा आणि तेलअविवमधील दुतावास तेथे हलविण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला. ...

पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा गाझा बॉर्डरजवळ मृत्यू - Marathi News | 17 Palestinian people die near Gaza borders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा गाझा बॉर्डरजवळ मृत्यू

गोळीबारामध्ये निषेध नोंदवणाऱ्या आंदोलकांपैकी १४०० लोक जखमी झाले आहेत. ...

नवा इतिहास : सौदीच्या आकाशातून इस्राइलला गेले भारताचे पहिले विमान  - Marathi News | New history: India's first flight to Israel from Saudi Arabian air | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा इतिहास : सौदीच्या आकाशातून इस्राइलला गेले भारताचे पहिले विमान 

भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. ...

भाजपाचे ख्रिश्चन समुदायाला जेरुसलेमच्या मोफत दौऱ्याचे आश्वासन - Marathi News | BJP's Christian community assures the free tour of Jerusalem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे ख्रिश्चन समुदायाला जेरुसलेमच्या मोफत दौऱ्याचे आश्वासन

जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. ...