सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप
जैश-ए-मोहम्मद FOLLOW Jaish e mohammad, Latest Marathi News
Mukesh Ambani : हा मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधील बराकमध्ये वापरत असलेल्या मोबाईलमधून आला असल्याचं तपासात समोर आलं आहे. ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची रविवारी दिवसा मिळालेली माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने रात्री स्पष्ट केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. ...
Pulwama Attack: २० वर्षांचा आदिल अहमद डार या हल्ल्याचा आत्मघाती बॉम्बर होता, ज्याचे घर घटनास्थळापासून १० किलोमीटर अंतरावर होते. ...
डोवाल हे 2016 च्या उरी सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 च्या बालाकोट स्ट्राइकपासून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. उरी आणि बालाकोट स्ट्राइकमध्ये डोवालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत. ...
Jammu And Kashmir : अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. ...
4 Terrorist Killed : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती उच्चस्तरीय बैठक ...
Terrorist Arrested : या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्राने दिली आहे. ...
Terrorism : सर्व काश्मीरमधील दहशतवाद वाढविण्याच्या समाजविघातक कामात सामील आहेत. ...