लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

J&K निवडणूक : 44 जणांची यादी मागे घेतल्यानंतर, समोर आली 15 नावं; भाजपनं किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं?  - Marathi News | jammu kashmir assembly election After withdrawal of 44 names, 15 names emerge; BJP gave tickets to 8 Muslim candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K निवडणूक : 44 जणांची यादी मागे घेतल्यानंतर, समोर आली 15 नावं; भाजपनं किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं? 

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी (26 ऑगस्ट) पुन्हा एकदा उमे दवारांची नवी यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 15 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

भाजपनं जम्मू-काश्मीरसाठी जाहीर केलेली ४४ उमेदवारांची यादी घेतली मागे; कारण... - Marathi News | BJP Announces 1st List Of Candidates For Jammu and Kashmir elections, Then Withdraws It | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं जम्मू-काश्मीरसाठी जाहीर केलेली ४४ उमेदवारांची यादी घेतली मागे; कारण...

Jammu and Kashmir elections : आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावे होती. ...

भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात - Marathi News | BJP releases a list of 44 candidates for the upcoming Jammu & Kashmir assembly elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात

Jammu & Kashmir assembly elections : विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून तिकीट मिळालेले नाही. ...

जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद, आपने उमेदवार जाहीर केले; निवडणूक बहुरंगी होणार - Marathi News | Ghulam Nabi Azad, AAP candidate announced in Jammu and Kashmir; The election will be tough | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद, आपने उमेदवार जाहीर केले; निवडणूक बहुरंगी होणार

पहिल्या टप्प्यात २४ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी २७ ऑगस्ट ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | In Jammu and Kashmir BJP will again enter the election field with Mehbub's PDP Amit Shah clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहेत. तारखांची घोषणाही करण्यात आली आहे. यातच, भाजप आणि पीडीपी युतीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...

जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार - Marathi News | An encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmir's Sopore, one terrorist was killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू - Marathi News | Horses fray for 10 seats in Congress-NC; The leaders of the parties stopped, the discussion started from the party elites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काॅंग्रेस-एनसीमध्ये १० जागांसाठी अडले घोडे; पक्षांचे नेते अडून, पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरू

नॅशनल काॅन्फरन्सच्या सकिना इट्टू यांनी दमहाल हंजीपाेरा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवर अमित शाहंचा हल्लाबोल; राहुल गांधींना विचारले 10 प्रश्न... - Marathi News | Amit Shah On Rahul Gandhi : Amit Shah's attack on Congress-National Conference alliance; 10 questions asked to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवर अमित शाहंचा हल्लाबोल; राहुल गांधींना विचारले 10 प्रश्न...

Amit Shah On Rahul Gandhi : आगामी जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने युती केली आहे. ...