लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला - Marathi News | PM Modi should speak more in Parliament former president Pranab Mukherjee in book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' पुस्तकाचं प्रकाशन ...

पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा ! - Marathi News | Pt. Nehru and false allegation like Paithan's Kuchchar Ota! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा !

नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत. ...

एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला - Marathi News | air india crisis explained what does future hold for Indias flag carrier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला

सरकारचे चुकलेले निर्णय, अकार्यक्षम व्यवस्थापन, भ्रष्टाचार यांचा प्रचंड मोठा फटका एअर इंडियाला बसला ...

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर... - Marathi News | Happy Birthday Dr MM Singh : That time Jawaharlal Nehru had offered Manmohan Singh to enter politics ... | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

डॉ. मनमोहन सिंग यांना नरसिंह राव यांनी राजकारणात आणले असले तरी त्यांना राजकारणात येण्याची ऑफर फार आधीच मिळाली होती. ...

India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं? - Marathi News | India China FaceOff what india lost in 1962 war why china always says india needs to remember lessons from past | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

गेल्या काही महिन्यांपासून सीमेवरील तणाव वाढला असताना चीन भारताला १९६२ ची आठवण करून देतोय. त्यामागचं नेमकं कारण काय..? ...

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे... - Marathi News | congress President List From 1947 To 2020 With Four Non Gandhi Chiefs In 18 Names | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान - Marathi News | Prime Minister Narendra Modi broke Vajpayees record becomes the longest serving non congress origin indian prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणखी मोठा विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा ...

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण' - Marathi News | When how and why did BJP raise the issue of Ram Mandir know the history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'