लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
“हिंदुस्थानासाठी नखाएवढेही योगदान नाही”; महात्मा गांधींनंतर आता संभाजी भिडे नेहरुंवर बोलले - Marathi News | sambhaji bhide now statement on pandit jawaharlal nehru in yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुस्थानासाठी नखाएवढेही योगदान नाही”; महात्मा गांधींनंतर आता संभाजी भिडे नेहरुंवर बोलले

Sambhaji Bhide: कोणतेही कर्तृत्व नसताना देशाचे पंतप्रधान झाले. नेहरुंच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला. इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे. ...

"स्वातंत्र्य लढ्यात नेहरुंचं योगदान, द्वेषापोटीचं संग्रहालयाचं नाव बदललं" - Marathi News | Nehru's contribution in the freedom struggle, the name of the museum was changed due to hatred, Sanjay Raut on Pandit neharu name change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वातंत्र्य लढ्यात नेहरुंचं योगदान, द्वेषापोटीचं संग्रहालयाचं नाव बदललं"

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच वर्षी ‘पंतप्रधान संग्रहालया’चं उद्घाटन केलं होतं. ...

नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या - Marathi News | Nehru Museum Renamed: New controversy over Nehru Museum's renaming; Congress slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

Nehru Memorial Museum And Library: 'नेहरू म्युझियम आणि लायब्ररी'चे नाव बदण्यावरुन काँग्रेस नेते केंद्रावर टीका करत आहेत. ...

केंद्र सरकारने बदलले 'नेहरू मेमोरियल म्यूजियम'चे नाव; काँग्रेस नेत्याने साधला निशाणा... - Marathi News | BJP Congress, Central Government changed the name of 'Nehru Memorial Museum'; Congress leader slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने बदलले 'नेहरू मेमोरियल म्यूजियम'चे नाव; काँग्रेस नेत्याने साधला निशाणा...

नवी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. ...

पंडीत नेहरुंचा JRD टाटांना फोन अन् अशी झाली Lakme ब्रँडची सुरुवात, जाणून घ्या... - Marathi News | Story of Lakme: Pandit Nehru's call to JRD Tata and this is how the Lakme brand started, know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंडीत नेहरुंचा JRD टाटांना फोन अन् अशी झाली Lakme ब्रँडची सुरुवात, जाणून घ्या...

Story of Lakme : लॅक्मे आज भारतील सर्वात लोकप्रिय कॉस्मेटिक ब्रँड आहे. याची सुरुवात JRD टाटांनी 1952 मध्ये केली होती. ...

BJP vs Congress: नेहरू की मोदी...कोणची राजकीय उंची जास्त? काँग्रेस-भाजपमध्ये ट्विटर वॉर - Marathi News | BJP vs Congress: Nehru or Modi...who has more political stature? Twitter war between Congress-BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू की मोदी...कोणची राजकीय उंची जास्त? काँग्रेस-भाजपमध्ये ट्विटर वॉर

नवीन संसद भवनाच्या उदघाटनानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे. ...

अभिनेत्री मीनाकुमारींनी ५७ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरकरांना दिला नेहरूंचा पुतळा भेट - Marathi News | Actress Meenakumari gifted Pandit Jawaharlal Nehru's statue to Chhatrapati Sambhajinagar's citizens 57 years ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिनेत्री मीनाकुमारींनी ५७ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरकरांना दिला नेहरूंचा पुतळा भेट

पंंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिदिन विशेष: तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन  ठरले साक्षीदार : ७५ हजार नागरिकांची होती उपस्थिती ...

"नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार", काँग्रेसचा भाजपाला सवाल - Marathi News | "You can delete Jawaharlal Nehru's name, but how will you delete him from the minds of crores of people", Congress asked BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार'', काँग्रेसचा सवाल

Congress Criticize BJP: पंडित नेहरू यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव बदलून IDBI प्रशिक्षण महाविद्यालय करण्यात आले आहे ...