लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!" - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar has criticized Prime Minister Narendra Modi. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडलेली, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!"

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांतील सर्वात पॉप्युलर राजकीय नेता कोण? सर्वात प्रसिद्ध PM कोण? जनतेनं दिलं असं उत्तर - Marathi News | Who was the most popular political leader in 75 years of independence Who is the most famous PM The people gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्याच्या 75 वर्षांतील सर्वात पॉप्युलर राजकीय नेता कोण? सर्वात प्रसिद्ध PM कोण? जनतेनं दिलं असं उत्तर

या सर्वेक्षणात देशभरातून 5 हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेमध्ये CAPI आणि CAWI रिसर्च पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.  ...

नेहरू आउट सावरकर इन; कर्नाटक सरकारच्या 'हर घर तिरंगा' जाहिरातीवरुन नवा वाद... - Marathi News | Nehru out Savarkar in; New controversy over Karnataka government's 'Har Ghar Tiranga' advertisement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू आउट सावरकर इन; कर्नाटक सरकारच्या 'हर घर तिरंगा' जाहिरातीवरुन नवा वाद...

राज्य सरकारच्या जाहिरातीतून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वगळण्यात आले आहे. ...

बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार - Marathi News | rss leader indresh kumar comment on mahatma gandhi and Partition on india in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत. ...

धनुष्यबाणच काय; इंदिरा गांधींचे बैलजोडी, गाय वासरू चिन्हही गाेठवले होते; जाणून घ्या इतिहास - Marathi News | shivsena party symbol conflict Indira Gandhi's bull pair cow calf symbol also reached | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनुष्यबाणच काय; इंदिरा गांधींचे बैलजोडी, गाय वासरू चिन्हही गाेठवले होते; जाणून घ्या इतिहास

कोण घेणार याबद्दलचा निर्णय...? ...

Supriya Sule: मी ते पुस्तक वाचलंय, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचा सर्वांनाच सल्ला - Marathi News | Supriya Sule: I have read that book of bharat ek khoj, Supriya Sule's advice to everyone on Raj Thackeray's visit to Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी ते पुस्तक वाचलंय, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचा सर्वांनाच सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली ...

नेहरू संग्रहालयाचं नावही बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखलं जाणार; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन - Marathi News | Delhi Nehru museum also renamed will now be recognized as PM museum PM Narendra Modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू संग्रहालयाचं नावही बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखलं जाणार; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

सर्व पंतप्रधानांच्या योगदानाची जनतेला ओळख व्हावी, यासाठी आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले. ...

पंडित नेहरूंच्या पावलावर नरेंद्र मोदींचे पाऊल; ठरतील पुणे मनपामध्ये येणारे दुसरे पंतप्रधान - Marathi News | after pandit nehru narendra modi will be the second pm to come pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंडित नेहरूंच्या पावलावर नरेंद्र मोदींचे पाऊल; ठरतील पुणे मनपामध्ये येणारे दुसरे पंतप्रधान

महापालिकेमध्ये येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ... ...