शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन... "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
जवाहरलाल नेहरू, फोटो FOLLOW Jawaharlal nehru, Latest Marathi News पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. Read More
भारतात 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो? त्याबद्दल आपण जाणूण घेणार आहोत. ...
Independence Day: आज देश आपला ७७वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दहाव्यांदा तिरंगा फडकवला आणि देशवासियांना संबोधित केले. मात्र देशाच्या कुठल्या पंतप्रधानांनी किती वेळा तिरंगा फडकवला आहे. हे तुम्हाला ...
देशभक्तीपर गीत म्हटलं की, ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंख मे भरलो पाणी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी... ह्या गाण्याचा उल्लेख आल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. ...
स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला राजदंड नव्या संसदेत ठेवला जाणार. मोठा इतिहास आहेच, पण त्याची कथाही रंजक आहे... ...
Journey of HMT Watch: १९६१ मध्ये सुरू झालेला एचएमटीचा प्रवास ९० च्या सुरुवातीपर्यंत अगदी टॉपवर होता. परंतु ९० च्या दशकात एचएमटीच्या घड्याळाला मार्केटमध्ये एन्ट्री घेणाऱ्या टाटा समूहाच्या (Tata Group Titan) टायटननं टक्कर देण्यास सुरूवात केली. ...
Lakme हा ब्रँड आज देशातच नाही, तर जगभरात सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. परंतु या ब्रँडची सुरूवात कशी झाली ही कहाणीही अतिशय रंजक आहे. ...
Nitin Gadkari: सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करावे. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. ...
Republic Day India 2021 : २६ जानेवारी हा देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो. २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. ...