लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला मिल अग्नितांडव

कमला मिल अग्नितांडव

Kamala mills fire, Latest Marathi News

28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले.  त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. 
Read More
थर्टीफर्स्टला गजबजाट नव्हे, शुकशुकाट! - Marathi News |  ThirtiFurst is not gorgeous, Shukushkat! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टीफर्स्टला गजबजाट नव्हे, शुकशुकाट!

दररोज थर्टीफर्स्टसारखा गजबजाट असलेल्या कमला मिल कंपाउंडमध्ये यंदा रविवारी आलेल्या थर्टीफर्स्टच्या दिवशीही शुकशुकाटाचे वातावरण होते. मोजोस बिस्ट्रो व वन अबव्ह या दोन पब व रेस्टॉरंटमधील दुर्घटनेनंतर पालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे येथे डीजेऐवजी पालिक ...

महापालिकेचा दांडपट्टा सुरूच, अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द, रविवारी आणखी ३५७ हॉटेल्सवर कारवाई - Marathi News |  Municipal corporation's dash begins, officials canceled on leave, more 357 hotels on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचा दांडपट्टा सुरूच, अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द, रविवारी आणखी ३५७ हॉटेल्सवर कारवाई

लोअर परळच्या कमला मिल कंपाउंडमधील आगीत १४ निष्पापांचे बळी गेल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले मुंबई महापालिका प्रशासन जागे झाले. मनपा आयुक्त अजय मेहता यांनी साहाय्यक मनपा आयुक्तांसह वॉर्डमधील अधिकाºयांच्या सुट्ट्या रद्द केल्याने रविवारी मुंबईच्या विविध वॉ ...

निष्काळजीचे बळी : राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडका  - Marathi News |   The victim of negligence: Political allegations and revelations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निष्काळजीचे बळी : राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडका 

कमला मिल जळीतकांडानंतर राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. इतर वेळी मुंबईतील प्रश्नांवर शिवसेनेला लक्ष्य करणा-या भाजपा नेत्यांचीकमला मिल प्रकरणी कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपा नेते आणि आमदारांच्या दबावामुळेच पालिका प्रशासनाने येथील ...

अटकपूर्व जामिनासाठी फरार पब मालकांची धावपळ, आज न्यायालयात याचिका? - Marathi News |  The absconding absconding owners of the Pub owners for anticipatory bail, petition in court today? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटकपूर्व जामिनासाठी फरार पब मालकांची धावपळ, आज न्यायालयात याचिका?

कमला मिल कम्पाउंडमधील भीषण अग्नितांडवाला ९६ तासांचा अवधी उलटूनही, पबच्या फरार मालकांचा शोध पोलिसांना अद्याप घेता आलेला नाही. उलट भक्कम राजकीय वरदहस्त व निवृत्त सनदी अधिका-यांचे निकटचे नातेवाईक असलेल्या या आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा, यासाठी अ ...

कमला मिलचे फलित : ‘दर’ आणखी वाढतील - Marathi News |  The result of Kamala Mill: 'Rate' will increase further | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कमला मिलचे फलित : ‘दर’ आणखी वाढतील

सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. ...

कमला मिलच्या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंच्या रुफटॉप हॉटेलच्या प्रस्तावावर टांगती तलवार ? - Marathi News | After the Kamla Mill accident, the hanging sword on the proposal of Rooftop Hotel? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमला मिलच्या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंच्या रुफटॉप हॉटेलच्या प्रस्तावावर टांगती तलवार ?

मुंबई- कमला मिल अपघातानंतर युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं रुफटॉप हॉटेलच्या प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळण्याची शक्यता आहे. गच्चीवर हॉटेल उभारणीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. ...

पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले, 24 तासांत 314 बेकायदा बांधकाम पाडले; सात उपहारगृहांना टाळे - Marathi News | 314 illegal constructions in 24 hours; Avoid seven restaurants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले, 24 तासांत 314 बेकायदा बांधकाम पाडले; सात उपहारगृहांना टाळे

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेने येथील बेकायदा बांधकामांकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आतापर्यंत विभागातील बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ् ...

‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! - विखे पाटील - Marathi News | To save the friends of 'Balrajane', face-to-face action in Kamala Mill started! - Vikhe Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! - विखे पाटील

कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंटच्च मित्र आहेत असा थेट  आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यां ...