लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला मिल अग्नितांडव

कमला मिल अग्नितांडव

Kamala mills fire, Latest Marathi News

28 डिसेंबर २०१७ (गुरूवार) ला रात्री १२.३० वाजेच्या सुमारास कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबला भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाले.  त्यापैकी काहींचा मृत्यू धुराने गुदमरुन झाल्याचं समोर आलं. 
Read More
नोटीस नव्हे उपाहारगृहांना थेट सील ठोकणार, आयुक्तांनी ठणकावले - Marathi News | Notices will be sealed directly to the refreshment houses, the commissioners have bruised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटीस नव्हे उपाहारगृहांना थेट सील ठोकणार, आयुक्तांनी ठणकावले

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेत आयुक्त अजोय मेहता यांच्यावरही आरोप होत असल्याने अखेर त्यांनी आज आपले मौन सोडले.अविश्वास कसला दाखविता कारवाईला पाठिंबा द्या, असे नगरसेवकांना सुनावले. ...

वन अबव्हच्या संचालकांना पकडा अन् 1 लाख मिळवा, मुंबई पोलिसांची नामुष्की - Marathi News | Get one lakh directors and get 1 lakh, the ill-fated Mumbai police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन अबव्हच्या संचालकांना पकडा अन् 1 लाख मिळवा, मुंबई पोलिसांची नामुष्की

कमला मिल आग प्रकरणातील वन अबव्हच्या संचालकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अशात त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना त्यांचे फोटो जाहीर करून त्यांचा शोध घेणा-यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली आहे. ...

कमला मिल प्रकरणी क्लीन चिट देण्यात आलेली नाही, महिन्याभरात कारवाई होणार; अजॉय मेहता यांची माहिती - Marathi News | Ajay Mehta's informs A clean chit is not given in Kamala Mill case, action will be taken within a month; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल प्रकरणी क्लीन चिट देण्यात आलेली नाही, महिन्याभरात कारवाई होणार; अजॉय मेहता यांची माहिती

कमला मिल आग दुर्घटनेनंतर आतापर्यंत ५ जणांवर कारवाई करण्यात आली असून कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली आहे. ...

कमला मिल अग्नितांडव- 'वन अबव्ह' पब बीकेसीत थाटणार नवा संसार - Marathi News | kamala mills fire- lounge plans to restart business in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल अग्नितांडव- 'वन अबव्ह' पब बीकेसीत थाटणार नवा संसार

'वन अबव्ह' पब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ...

मानवाधिकार आयोगाची पालिका आयुक्तांना नोटीस, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश - Marathi News |  Order to submit a detailed report to the municipal commissioner's municipal commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानवाधिकार आयोगाची पालिका आयुक्तांना नोटीस, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश

कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात २९ जानेवारी १८ पर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत. ...

‘मोेजो’, ‘वन अबव्ह’ला आॅफिसची मान्यता, इमारत प्रस्ताव विभागाची माहिती - Marathi News |  'Mojo', 'One-Above' approval of the office, building proposal department information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोेजो’, ‘वन अबव्ह’ला आॅफिसची मान्यता, इमारत प्रस्ताव विभागाची माहिती

कमला मिल कम्पाउंडमधील ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ रेस्टॉरंटला लागलेल्या आग प्रकरणात ५ अधिकाºयांच्या निलंबनानंतर, महापालिकेच्या विभागांतर्गतच धुसफूस सुरू असून, आपल्या बचावासाठी एका विभागातील अधिकारी दुस-याला दोष देऊ लागले आहेत. ...

कमला मिल प्रकरण : पालिका आयुक्तच अडचणीत - Marathi News | Kamla Mill case: The municipal commissioner is in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल प्रकरण : पालिका आयुक्तच अडचणीत

कमला मिल दुर्घटनेत पाच अधिका-यांचे निलंबन केल्यानंतर आता महापालिका आयुक्तांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जानेवारी २०१७मध्ये काही अटी शिथिल करीत कमला मिल कम्पाउंडमध्ये एका इमारतीत १८ रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा आ ...

महापालिकेला टाळे ठोकायला हवे - नितेश राणे - Marathi News |  NMC needs to put an end to him: Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेला टाळे ठोकायला हवे - नितेश राणे

कमला मिल जळीतकांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हॉटेलचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे. ...