शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : Nawab Malik on Kangana Ranaut: “कंगनाचा पद्म पुरस्कार काढून घ्या आणि तिला तत्काळ अटक करा”; नवाब मलिकांची मागणी

पुणे : 'भाजपची पोपट कंगना रणौतचा धिक्कार असो', पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन

मुंबई : कंगुबाईवर गुन्हा दाखल करा, अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : Kangana Ranaut: “लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी”; संजय राऊत संतापले

राष्ट्रीय : भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ साली; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : Kangana Ranaut: 'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला

महाराष्ट्र : Kangana Ranaut: कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

राष्ट्रीय : वरुण गांधींच्या 'देशद्रोह' ट्विटवर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली - 'जा और रो अब'

महाराष्ट्र : कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

फिल्मी : खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली