लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

"मुख्यमंत्र्यांचे नाव घे नाहीतर..."; ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा, १८७ कोटींच्या घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न - Marathi News | FIR against ED officials in Karnataka accused of pressurizing an officer to implicate CM siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुख्यमंत्र्यांचे नाव घे नाहीतर..."; ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा, १८७ कोटींच्या घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

कर्नाटकातील १८७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Almatti Dam Water Level: 100 TMC water storage in Almatti Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा

अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ...

दररोज १४ तास काम करावं लागणार, 'या' राज्यात मांडला प्रस्ताव; कामगार संघटनांचा विरोध सुरू - Marathi News | 14 hours work per day, proposed in karnataka state opposition of trade unions started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज १४ तास काम करावं लागणार, 'या' राज्यात मांडला प्रस्ताव; कामगार संघटनांचा विरोध सुरू

कर्नाटक सरकारने एक नवा प्रस्ताव आणला आहे, या प्रस्तावात एका दिवसात जास्तीत जास्त १० तास काम करण्याची मर्यादा १४ तासांपर्यंत वाढवणार आहे. या प्रस्तावाला कामगार संघटनेने विरोध सुरू केला आहे. ...

१२ तास काम, २ तास ओव्हरटाईम; कामाची वेळ वाढवण्यासाठी IT कंपन्यांनी मागितली परवानगी - Marathi News | Extend working hours to 14 hours IT companies in Karnataka demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ तास काम, २ तास ओव्हरटाईम; कामाची वेळ वाढवण्यासाठी IT कंपन्यांनी मागितली परवानगी

कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी कामाचे तास वाढवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. ...

सांगलीतील अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हिप्परगीची सर्व २२ दरवाजे उघडली - Marathi News | All the 22 doors of Hippargi were opened after the visit of officials from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर हिप्परगीची सर्व २२ दरवाजे उघडली

जलसंपदा विभागाकडून हिप्परगी बंधाऱ्याची पाहणी ...

कन्नडिगांचा नवा वाद ! कर्नाटक सरकारने तिसऱ्या दिवशीच निर्णय मागे घेतला - Marathi News | agralekh Karnataka State Industries, Factories and Other Establishments Local Employment Bill 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कन्नडिगांचा नवा वाद ! कर्नाटक सरकारने तिसऱ्या दिवशीच निर्णय मागे घेतला

भारत देश म्हणून अर्थशास्त्रीय भाषेत एक घटक असताना उद्याेग, कारखानदारी आणि राेजगारावर परिणाम करणारा एखादा कायदा राज्य सरकारने करणे म्हणजे संघराज्य पद्धतीला छेद देण्यासारखे आहे. ...

"No Hindi, No English, Only Kannada"; भाषा वादामुळं महिलेनं बंगळुरूतील नोकरी सोडली - Marathi News | "No Hindi, No English, Only Kannada"; The woman left her job in Bangalore due to a language dispute | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"No Hindi, No English, Only Kannada"; भाषा वादामुळं महिलेनं बंगळुरूतील नोकरी सोडली

अलीकडेच कर्नाटकच्या कॅबिनेटमध्ये एका विधेयकाला मंजुरी दिली, ज्यात खासगी क्षेत्रात कन्नडिगांसाठी आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. ...

VIDEO: धोतर घातलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला; सरकारने मॉल केला बंद - Marathi News | Farmer wearing dhoti was not allowed entry Karnataka government closed the mall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: धोतर घातलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला; सरकारने मॉल केला बंद

चित्रपट पाहण्यासाठी धोतर घालून गेलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारने मॉल प्रशासनला महागात पडलं आहे. ...