लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला - Marathi News | man slits his throat inside karnataka high court in front of chief justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला

मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...

काँग्रेसकडून ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर; दोघांची अदला-बदली - Marathi News | Another list of 5 candidates announced by Congress; Interchanging the two in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून ५ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर; दोघांची अदला-बदली

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल ...

कर्नाटकातील साईभक्तांसाठी सांगली रेल्वे स्थानकाचा सेतू, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा फायदा  - Marathi News | Sangli railway station will act as a bridge for Sai devotees in Karnataka, Advantage of Rani Chennamma Express | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातील साईभक्तांसाठी सांगली रेल्वे स्थानकाचा सेतू, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा फायदा 

प्रवासी संघटनांकडून आवाहन ...

आयपीएलमध्ये पतीचा सट्टा; पत्नीची आत्महत्या - Marathi News | Husband betting on IPL; wife's suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयपीएलमध्ये पतीचा सट्टा; पत्नीची आत्महत्या

रंजिताचा पती दर्शन याने सट्टेबाजीसाठी १३ जणांकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ...

पाण्याचा अपव्यय, बंगळुरूत ठोठावला लाखाचा दंड, नियमावलीला फासला हरताळ - Marathi News | Wastage of water, a fine of Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्याचा अपव्यय, बंगळुरूत ठोठावला लाखाचा दंड, नियमावलीला फासला हरताळ

गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

ISROकडून पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Successful test of Pushpak aircraft by ISRO, these are the features | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ISROकडून पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी, अशी आहेत वैशिष्ट्ये

ISRO News: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे पुष्पक विमानाला यशस्वीरीत्या जमिनीवर उतरवले. इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. ...

लाल मिरचीचा ठसका उतरल्याने तिखट बनवण्याची लगबग - Marathi News | red dry chilli market fall down; increase percentage of making chilli powder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मिरचीचा ठसका उतरल्याने तिखट बनवण्याची लगबग

भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने मिरचीचा ठसका उतरला आहे. ...

तिखट बनवताय; कर्नाटकची लाल मिरची आलीय दारात अन् स्वस्तात - Marathi News | making chili powder; Red chillies of Karnataka are available at doorsteps and cheaply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिखट बनवताय; कर्नाटकची लाल मिरची आलीय दारात अन् स्वस्तात

उन्हाचा कडाका वाढल्यापासून मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी असली तरी तुलनेने आवक कमी आहे. ...