लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरण- संशयीताची माहिती देणाऱ्यास १० लाखांचं बक्षिस; एनआयएची घोषणा - Marathi News | 10 lakh reward for information in Bangalore blast case; NIA announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरण- संशयीताची माहिती देणाऱ्यास १० लाखांचं बक्षिस; एनआयएची घोषणा

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे या हॉटेलमध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात ९ जण जखमी झाले असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. ...

शाळा देणार प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांनी घरुन उत्तरपत्रिका आणावी'; परिक्षबाबत या राज्याचा अजब आदेश - Marathi News | School will give question paper, students should bring answer sheet from home'; The strange order of karnataka state regarding the exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा देणार प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांनी घरुन उत्तरपत्रिका आणावी'; परिक्षबाबत या राज्याचा अजब आदेश

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. ...

बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी - Marathi News | Will BJP candidate change in Belgaum Lok Sabha Constituency, Congress is also building a strong front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? ; काँग्रेसचीही जोरदार मोर्चेबांधणी

मराठा एकीकरण समितीच्या भूमिकेकडेही लक्ष ...

'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल - Marathi News | Bomb threat email to Karnataka Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल

बंगळुरूमधील कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता संपूर्ण शहर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल कर्नाटक सरकारला पाठवण्यात आला आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ...

धक्कादायक! पतीनं लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट दिलं नाही; नाराज पत्नीनं चाकूनं केले वार - Marathi News | shocking incident in Bengaluru Woman Stabs Husband Over Missed Anniversary Gift, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीनं लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट दिलं नाही; नाराज पत्नीनं चाकूनं केले वार

लग्नाच्या वाढदिवशी पतीनं गिफ्ट न दिल्यानं संतापलेल्या पत्नीनं त्याच्यावर चाकूने वार केले. ...

काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Threat to kill PM Modi if Congress comes to power Loksabha Election; FIR has been registered against a person mohammad rasul kaddare in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस सत्तेत आली तर मोदींना जिवे मारण्याची धमकी; कर्नाटकातील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मोहम्मद रसूल कद्दारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे. ...

हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव - Marathi News | Good day for turmeric.. this year farmers are getting double the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीला अच्छे दिन.. यंदा शेतकऱ्यांना मिळतोय दुप्पट बाजारभाव

या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

मिरची घ्या मिरची; 'गुजरात गोंदल' मिरचीने पाडला 'ब्याडगी'चा भाव - Marathi News | buy chili; 'Gujarat Gondal' chilli brought down the price of 'Byadgi' chilli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिरची घ्या मिरची; 'गुजरात गोंदल' मिरचीने पाडला 'ब्याडगी'चा भाव

गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता. ...