लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

१०० रुपये दिले की मिळतात १२ रुपये; कर्नाटक सरकारचे दिल्लीत आंदोलन - Marathi News | If you pay 100 rupees, you get 12 rupees; Karnataka Govt protest in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० रुपये दिले की मिळतात १२ रुपये; कर्नाटक सरकारचे दिल्लीत आंदोलन

दक्षिणेकडील राज्यांवर भेदभाव नको, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, भगवान विष्णूची 1000 वर्षे जुनी 'रामलला' सारखी मूर्ती सापडली! - Marathi News | Vishnu Idol, Shivling Recovered From Krishna Riverbed In Karnataka, Believed To Date Back To 1,000 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, 'रामलला' सारखी भगवान विष्णूची मूर्ती सापडली!

सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे. ...

"कायद्याच्या दृष्टीने सर्वजण एक समान", मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयाने ठोठावला दंड! - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah fined, asked to appear before court for demanding K S Eshwarappa's arrest in 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कायद्याच्या दृष्टीने सर्वजण एक समान", मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाने ठोठावला दंड!

उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना 6 मार्च रोजी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ...

नवरा झाला हैवान! 12 वर्षे बायकोला घरात ठेवलं कोंडून; महिलेने सांगितली आपबीती - Marathi News | mysuru husband kept wife locked inside house for 12 years and tortured- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरा झाला हैवान! 12 वर्षे बायकोला घरात ठेवलं कोंडून; महिलेने सांगितली आपबीती

एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तब्बल 12 वर्षे घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने पोलिसांना संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे. ...

पतीची क्रूरता! लग्न झाल्यापासून पत्नीला खोलीत डांबलं, शौचासाठी केला बॉक्सचा वापर - Marathi News | In Mysuru Karnataka, a husband kept his wife locked in a room since marriage  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीची क्रूरता! लग्न झाल्यापासून पत्नीला खोलीत डांबलं, शौचासाठी बॉक्सचा वापर

पतीने पत्नीला कैद करून ठेवल्याचे उघड होताच एकच खळबळ माजली. ...

डी के सुरेश यांची वेगळा देश बनविण्याच्या मागणी; डी के शिवकुमार यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले... - Marathi News | DK Suresh's demand to make a separate country; DK Shivakumar's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डी के सुरेश यांची वेगळा देश बनविण्याच्या मागणी; डी के शिवकुमार यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

आज केंद्र सरकाने अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया येत आहेत. ...

... तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Demand for making South India a separate country; Controversial statement of DK Shivakumar's MP brother DK Suresh on Budget 2024 fund allocation by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य

अर्थमंत्र्यांच्या राज्यातील खासदाराकडून वादग्रस्त वक्तव्य. उत्तरेकडील राज्यांवर गंभीर आरोप. ...

महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला केंद्र सरकारची नोटीस; केंद्रीय गृह मंत्रालय नाराज - Marathi News | Central government has issued notices to Karnataka and Maharashtra on border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला केंद्र सरकारची नोटीस; केंद्रीय गृह मंत्रालय नाराज

गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सीमावाद सोडवण्यासाठी ३-३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.  ...