लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा - Marathi News | The sugarcane crushing season in the state should start on November 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करावा

महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याने तो १५ नोव्हेंबरला सुरू व्हावा असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? काँग्रेसचे ४५ आमदार संपर्कात; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | bjp leader b l santosh big claims that congress 40 to 45 mla in contact with us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? काँग्रेसचे ४५ आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा दावा

Karnataka Politics: ‘ऑपरेशन कमळ’साठी पैसा कुठून येतो? असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

बेंगळुरूमध्ये 'ISRO'तील वैज्ञानिकावर हल्ला, भर रस्त्यात थांबवली कार; पाहा VIDEO - Marathi News | ISRO Scientist aashish lamba Attacked in Bengaluru Car Stopped on the Road video of incident goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेंगळुरूमध्ये 'ISRO'तील वैज्ञानिकावर हल्ला, भर रस्त्यात थांबवली कार; पाहा VIDEO

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली. ...

बंगळुरूतील 5 स्टार हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार; काँग्रेस नेते कुंभम शिवकुमारांवर गुन्हा - Marathi News | Woman raped in 5 star hotel in Bangalore; Crime against Congress leader Kumbham Shivakumar reddy of Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूतील 5 स्टार हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार; काँग्रेस नेते कुंभम शिवकुमारांवर गुन्हा

हैदराबादमधील पंजागुट्टा पोलिसांनी गेल्या वर्षी मे महिन्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 417, 420, 376 आणि 506 अंतर्गत तक्रार नोंदवली होती.  ...

भारतीय फलंदाजाने ४० चेंडूंत झळकावले शतक; निवड समितीला उद्देशून केलेलं सेलिब्रेशन Viral  - Marathi News | Video : Karun Nair smashed 40 balls Hundred in semifinal of Maharaja KSCA T20 Trophy. He is captaining & scored 107*(42) in Semifinal. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजाने ४० चेंडूंत झळकावले शतक; निवड समितीला उद्देशून केलेलं सेलिब्रेशन Viral 

शतक पूर्ण केल्यानंतर त्याने आपली बॅट माईकप्रमाणे खाली टाकण्यासाठी उभी केली. मग, त्यांनी समीक्षकांना गप्प केल्यासारखे आनंदाने ओठांवर बोट ठेवले.  ...

Video: 40 फूट उंचीवरुन मारली उडी; बलात्कारातील आरोपीचे तुरुंगातून पलायन - Marathi News | Karnataka Police: Rape accused jumps from jails 40 feet high wall, incident in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 40 फूट उंचीवरुन मारली उडी; बलात्कारातील आरोपीचे तुरुंगातून पलायन

Karnataka Police: ही घटना तुरुंगात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ...

म्हादईसाठी कर्नाटकातील नेते एकवटले; सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार - Marathi News | karnataka leaders unite for Mhadei an all party delegation will meet prime minister modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईसाठी कर्नाटकातील नेते एकवटले; सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुमध्ये सर्वपक्षीय बैठकीनंतर ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.  ...

कर्नाटकमध्ये मंदिरांची विकासकामं थांबवण्याचे आदेश, वाद वाढताच सरकारनं उचललं असं पाऊल  - Marathi News | The order to stop the development of temples in Karnataka, a step taken by the government as the controversy escalated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये मंदिरांची विकासकामं थांबवण्याचे आदेश, वाद वाढताच सरकारनं उचललं असं पाऊल 

Karnataka: कर्नाटकमध्ये सुरू असलेली मंदिरांची विकासकामं थांबवण्याच्या प्रसारित झालेल्या आदेशामुळे वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, दरम्यान, वाद वाढताच काँग्रेस सरकारने तत्काळ डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ...