लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं 'वीज बिल' - Marathi News |  A grandmother living in a small house in Bhagyanagar in Koppal district of Karnataka received an electricity bill of Rs 1 lakh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं वीज बिल

उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. ...

तेच पोलीस स्टेशन अन् पदही तेच... वडील निवृत्त झाले अन् लेकीने स्वीकारली जबाबदारी - Marathi News | daughter took charge of father in office on the day of retirement as Sub Inspector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच पोलीस स्टेशन अन् पदही तेच... वडील निवृत्त झाले अन् लेकीने स्वीकारली जबाबदारी

बाप-लेकीचा हा भावनिक सोहळा पाहताना साऱ्यांनीच केला टाळ्यांचा कडकडाट ...

कर्नाटकमध्ये वीजदरात मोठी वाढ; सरकारविरुद्ध व्यापारी उतरले रस्त्यावर - Marathi News | Big hike in electricity rates in Karnataka; Traders took to the streets against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये वीजदरात मोठी वाढ; सरकारविरुद्ध व्यापारी उतरले रस्त्यावर

हुबळीच्या कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (KCCI) ने या बंदचे आवाहन केले होते. ...

गरिबांना तांदूळ देताना द्वेषाचे राजकारण होऊ नये, असे अमित शहांना सांगितलंय - सिद्धरामय्या - Marathi News | Congress leader and Karnataka Chief Minister Siddaramaiah met BJP leader and Union Home Minister Amit Shah in New Delhi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गरिबांना तांदूळ देताना द्वेषाचे राजकारण होऊ नये, असे अमित शहांना सांगितलंय"

 कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली. ...

Video - सीटवर ओढणी टाकली पण दुसरीच बसली; बसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या - Marathi News | Video Fights erupting in Mysore, Karnataka’s free bus service scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - सीटवर ओढणी टाकली पण दुसरीच बसली; बसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या

बसमध्ये बसण्यावरून सुरू झालेला वाद पुढे टोकाला गेला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ...

जेवण करत बसलेल्या कर्नाटक एसटी बसच्या चालकाला मारहाण करत १५ हजाराचा ऐवज लुटला - Marathi News | The Karnataka ST bus driver who was eating was beaten up and robbed of Rs 15,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवण करत बसलेल्या कर्नाटक एसटी बसच्या चालकाला मारहाण करत १५ हजाराचा ऐवज लुटला

फिर्यादी फजील हे शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एसटी स्थानकात जेवण करत असलेले असताना रिक्षातून तीन अनोळखी इसम येऊन तुमचे नाव काय असे विचारत त्यांना मारहाण केली. ...

धक्कादायक! वाळू माफियांना तपासासाठी थांबवले म्हणून पोलिसाला ट्रकखाली चिरडले - Marathi News | karnataka kalaburagi sand mafia truck crushes police constable to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! वाळू माफियांना तपासासाठी थांबवले म्हणून पोलिसाला ट्रकखाली चिरडले

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कर्नाटकमध्ये राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन शाळा, महाविद्यालयांत अनिवार्य - Marathi News | In Karnataka, reading of the preamble of the Constitution is compulsory in schools and colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन शाळा, महाविद्यालयांत अनिवार्य

शासकीय कार्यालयात चित्र लावणे बंधनकारक ...