लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

सुनेचा बाप भाजपचा आमदार, सासरा स्टीकर लाऊन फिरत होता; चालकाने अनेक कारना उडविले, दोन ठार - Marathi News | daughter-in-law's father BJP MLA in karnataka, father-in-law stick Mla stickers on car; driver rams several cars, killing two in benglurubangalore mla accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनेचा बाप भाजपचा आमदार, सासरा स्टीकर लाऊन फिरत होता; चालकाने अनेक कारना उडविले, दोन ठार

पोलिसांनी या कारमध्ये आमदार नव्हते असे सांगितले आहे. तर चालकाचे नाव मोहन असे सांगितले आहे. ...

PM Modi Karnataka Visit: 'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | PM Modi Karnataka Visit: 'Incited people by taking the name of HAL...' PM Modi hits out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

PM Modi Karnataka Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये HAL हेलिकॉप्टर फॅक्टरीचे उद्घाटन केले. ...

कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी - Marathi News | BJP prepares hard for Karnataka; big responsibility on Pradhan and Yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका एप्रिलच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या राज्यात भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले. ...

HAL Helicopter: वर्षाला ९०! आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी तयार; मोदी सोमवारी देशाला समर्पित करणार... - Marathi News | HAL Helicopter: 90 per year! Asia's Largest Helicopter Company ready; PM Modi will dedicate the country on Monday... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षाला ९०! आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी तयार; मोदी सोमवारी देशाला समर्पित करणार...

कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा कारखाना तयार झाला आहे. ...

कर्नाटक सरकारने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले, सीमा विकास प्राधिकरणासाठी १०० कोटी - Marathi News | 100 crores for Border Development Authority, Karnataka Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकारने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले, सीमाभागासाठी असे पाऊल उचलले

Maharashtra Vs Karnataka: कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला ३१ मार्चपूर्वी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा करून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. ...

महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो मुंबई'ची हाक!, शरद पवारांशी चर्चा करणार  - Marathi News | The Central Maharashtra Integration Committee will meet and discuss with Sharad Pawar on February 27 in Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो मुंबई'ची हाक!, शरद पवारांशी चर्चा करणार 

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगावात झाली बैठक ...

कैलाश खेर यांच्यावर परफॉर्मन्स करत असताना हल्ला; तरुणांनी स्टेजवर दोन बाटल्या फेकल्या...! - Marathi News | Singer Kailash Kher attacked while performing; The youth threw two bottles on the stage in hampi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कैलाश खेर यांच्यावर परफॉर्मन्स करत असताना हल्ला; तरुणांनी स्टेजवर दोन बाटल्या फेकल्या...!

कर्नाटकात तीन दिवसीय हम्पी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Sharad Pawar on Karnatak Election: कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत - Marathi News | Sharad Pawar on Karnataka Election: BJP will lose in Karnataka, Bommai will go from power; Sharad Pawar's prediction from Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकात भाजप हरणार, बोम्मईंची सत्ता जाणार; शरद पवारांचे कोल्हापुरातून भाकीत

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. ...