लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

स्वामींसमोरील माईक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हिसकावला; कार्यक्रमात काय घडलं? - Marathi News | karnataka cm basawraj bommai snatched mic eshwaranandapuri swami-criticising bjp government watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामींसमोरील माईक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हिसकावला; कार्यक्रमात काय घडलं?

बंगळुरूमध्ये पावसाने बाधित भागांबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर संत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील उपस्थित होते. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्राशी लढण्यासाठी कर्नाटकने कंबर कसली; वकिलांची तगडी फौज, मोजणार रोजचे ६० लाख! - Marathi News | karnataka to pay legal team rs 60 lakh per day for case in supreme court about maharashtra border dispute | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राशी लढण्यासाठी कर्नाटकने कंबर कसली; वकिलांची तगडी फौज, मोजणार रोजचे ६० लाख!

Maharashtra Karnataka Border Dispute: सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रला तगडी टक्कर देण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, दिग्गज वकिलांची फौज कर्नाटकची बाजू मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल - Marathi News | BJP polluted Vidhana Soudha, will clean it with cow urine: Karnataka Congress, DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

DK Shivakumar : काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा - Marathi News | After master blaster Sachin Tendulkar Ashish Nehra tasted Belgaum tea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा

अत्यंत साध्या वेषामध्ये असणाऱ्या नेहराला पहिल्यांदा ओळखता आले नाही. पण नंतर चाहत्यांचा गराडा वाढला ...

लोक घाबरतात तेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत असतो; कर्नाटक हायकोर्टाने पोलिस अधिकाऱ्यांना झापले - Marathi News | When people are afraid they are oppressed The Karnataka High Court seized the police officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक घाबरतात तेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत असतो; कर्नाटक हायकोर्टाने पोलिस अधिकाऱ्यांना झापले

जेव्हा लोक राज्य किंवा त्यांच्या एजंटला घाबरू लागतात तेव्हा तेथे लोकांवर अत्याचार सुरू असतो हे लक्षात घ्या, असे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. ...

"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | KS Bhagwan | Controversial statement on Lord Rama, kannada writer KS Bhawan says lord Rama drank alcohol with Sita | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

कन्नड लेखक के.एस. भगवान यांनी प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. ...

अल्पवयीन मुलांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश मागे; जाणून घ्या, काय आहे कर्नाटकमधील प्रकरण?  - Marathi News | karnataka ordered not to sell condoms and contraceptive pills to teenagers withdrawn after criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश मागे; जाणून घ्या, काय आहे कर्नाटकमधील प्रकरण? 

कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने आता फार्मासिस्टना कंडोम आणि गर्भनिरोधक औषधे अल्पवयीन मुलांना विकण्यासाठी बंदी घालण्याबाबतचं कोणतंही परिपत्रक जारी करण्यास नकार दिला आहे. ...

धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक - Marathi News | Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ...