लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

... तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात दिसेल, आता रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So entire Maharashtra will be seen in Karnataka, now Rohit Pawar clearly said after Sharad pawar on karnatak dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात दिसेल, आता रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्ष राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत. ...

Sanjay Raut: कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट, CM शिंदेंवरही थेट निशाणा - Marathi News | Sanjay Raut: After the attack in Karnataka, Shivsena Sanjay Rauta's attention to central government, direct attack on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट, CM शिंदेंवरही थेट निशाणा

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...

कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल - Marathi News | After the attack in Karnataka MNS Raju Patil also aggressive, asked questions to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल

मनसेनंही शंका उपस्थित करत या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.  ...

धक्कादायक वास्तव! राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला, कारण... - Marathi News | Shocking reality! As many as 150 villages in the state want to leave Maharashtra, because... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक वास्तव! राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला, कारण...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद वाढत असतानाच आता राज्यातील अनेक गावांनी इतर राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केलीय. ...

तणाव वाढला! कर्नाटकाने ‘सीमा’ ओलांडली; महाराष्ट्रात संतापाची लाट आली - Marathi News | The tension increased! Karnataka crossed the 'boundary'; There was a wave of anger in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तणाव वाढला! कर्नाटकाने ‘सीमा’ ओलांडली; महाराष्ट्रात संतापाची लाट आली

कन्नडिगांची वाहनांवर दगडफेक; तणावामुळे बस वाहतूक थांबविली, सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही”; शिंदेंशी चर्चेनंतरही बोम्मईंचा आक्रमक पवित्रा कायम - Marathi News | cm basavaraj bommai said no change in our stand after telephonic discussion with cm eknath shinde over maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही”; शिंदेंशी चर्चेनंतरही बोम्मईंचा आक्रमक पवित्रा कायम

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी एकनाथ शिंदेंनी फोनवरून चर्चा केल्यानंतर लगेचच बोम्मई यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ...

Video: पुण्यातील मुंबई बंगलोर महामार्गावर कर्नाटकच्या दिशेने जाणारी बस रोखून मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protests by blocking a bus going towards Karnataka on the Mumbai Bangalore highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील मुंबई बंगलोर महामार्गावर कर्नाटकच्या दिशेने जाणारी बस रोखून मनसेचे आंदोलन

कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड झाल्यानंतर आता पुण्यात कर्नाटकच्या वाहनांना त्याचा फटका बसला ...

Maharashtra- Karnatak Border Dispute: मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: Belgaon border issue Eknath Shinde to meet Karnataka's CM Basavraj Bommai; Talk on the phone, said Uday Samant after meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा

Belgaum Border Issue: शरद पवार यांनी आता मीच बेळगावला येईन असा इशारा दिला होता. यानंतर तातडीने महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची बैठक बोलावली होती.  ...