लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट - Marathi News | Maharashtra-Karnataka dispute rages Shinde group MP will meet Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरू झाला आहे. आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाहने अडवण्यात आली आहेत. ...

Sharad Pawar: मी सात-आठ वर्षे सोलापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा...; शरद पवारांकडून कर्नाटकवर संशय व्यक्त - Marathi News | Sharad Pawar: I was the guardian minister of Solapur for seven-eight years, no body said this issue; Sharad Pawar expressed doubts about Karnataka belgav Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी सात-आठ वर्षे सोलापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा...; शरद पवारांकडून कर्नाटकवर संशय व्यक्त

सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे, असे पवार म्हणाले. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: "महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आधी बेळगाव-कारवार परत द्या" - Marathi News | Sharad Pawar led NCP Chhagan Bhujbal warning Karnataka CM Basavaraj Bommai over border disputes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आधी बेळगाव-कारवार परत द्या"

छगन भुजबळांनी कर्नाटक सरकारलाच भरला सज्जड दम ...

महाराष्ट्राचे पाच तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | Jitendra Awhad warns if Maharashtra is going to be divided into pieces, everything will turn to ashes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे पाच तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Jitendra Awhad : मंगळवारी चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आले होते. ...

'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | stone-pelting-on-maharashtra-truck-on-karnataka-border-6-trucks-smashed-ajit-pawar-commented-maharashtra-govt-devendra-fadnavis-eknath-shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. ...

"सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला?" सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Karnataka Maharashtra Border Dispute Uddhav Thackeray slammed trolled by BJP Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला?" सीमाप्रश्नावरून ठाकरेंना सवाल

स्वत:ची सत्ता असताना वाद केंद्रावर ढकलणारे आता फुशारक्यांपलीकडे काय करणार? असा सवालही भाजपाने केला. ...

Sharad Pawar: '...नाहीतर मला बेळगावात जावं लागेल'; शरद पवारांनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | NCP chief Sharad Pawar has warned the Chief Minister Basavaraj Bommai of Karnataka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...नाहीतर मला बेळगावात जावं लागेल'; शरद पवारांनी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

Sharad Pawar On Maharashtra-Karnataka Border: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.  ...

"मराठी लोकांना त्रास दिला तर..."; पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासले, सीमावादाचे पडसाद - Marathi News | Karnataka bus blacked out in Pune, the aftermath of borderism maharashtra karnataka dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मराठी लोकांना त्रास दिला तर..."; पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासले, सीमावादाचे पडसाद

स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासून त्यावर जय महाराष्ट्र लिहून निषेध.... ...