लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
Karnataka Assembly Election 2018: 'या' दहा जागा उघडतील विधानसभेचं दार  - Marathi News | Top ten constituencies of Karnataka assembly election 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018: 'या' दहा जागा उघडतील विधानसभेचं दार 

कर्नाटकमधील दहा जागांकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे ...

Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत - Marathi News | Karnataka Election 2018 jds chief hd devegowda says i am not prepared to accept or reject anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत

देवगौडांचा जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा एक्झिट पोल्सचा अंदाज ...

कर्नाटकात स्थिती त्रिशंकूच? - Marathi News | Hungry condition in Karnataka? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात स्थिती त्रिशंकूच?

कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी शनिवारी शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर लगेचच विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे निष्कर्षही जाहीर झाले असून ...

कर्नाटकात काँग्रेस, भाजपाच्या लोकप्रियतेचा लागणार कस, ३३ वर्षांची परंपरा सिद्धरामय्या मोडणार? - Marathi News | Congress, BJP need popularity in Karnataka; 33-year-old tradition will break SidarMayya? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस, भाजपाच्या लोकप्रियतेचा लागणार कस, ३३ वर्षांची परंपरा सिद्धरामय्या मोडणार?

कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का ...

बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान - Marathi News | 76% voting in peaceful district of Belgaum district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७६.१८ टक्के मतदान झाले. ...

निवडणुका निर्जीव करणारी आचारसंहिता -- रविवार विशेष --जागर - Marathi News |  Code of Conduct for Elections - Sunday Special - Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुका निर्जीव करणारी आचारसंहिता -- रविवार विशेष --जागर

कडक आचारसंहिता शिथिल करून, खर्चावरील मर्यादा कमी करून निवडणुका सुरळीत पार पडतील का? किंवा पैशाच्या बळावर लोक निवडून येतील का? केवळ पैशाच्या जोरावर उमेदवार निवडून येत नाहीत. पैसा हा दुय्यमच असतो. तसे असते तर सर्वजण पैसेवानच निवडून आले असते.... ...

एक्झिट पोल किती खोटे, किती खरे...भूतकाळात काय घडलं? - Marathi News | Will Exit Polls Get it Right In Karnataka? A Look at Their Track Record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोल किती खोटे, किती खरे...भूतकाळात काय घडलं?

विविध एक्झिट पोल सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहेत. ...

Karnataka Election 2018 : सर्व एक्झिट पोलचा महापोल, नऊ एक्झिट पोल सरासरीचा कौल कुणाला? - Marathi News | Karnataka Election 2018 : Poll of all exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : सर्व एक्झिट पोलचा महापोल, नऊ एक्झिट पोल सरासरीचा कौल कुणाला?

आठ माध्यमांच्या कर्नाटकातील मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोलची सरासरी म्हणजे www.lokmat.com ने सादर केलेला कर्नाटकच्या निवडणुकीचा महापोल. ...