लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
Karnataka Elections 2018 : 17 मे रोजी मी शपथ घेणार - बीएस येडीयुरप्पा - Marathi News | Karnataka Elections 2018: BS Yeddyurappa Announces Date For Swearing In | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2018 : 17 मे रोजी मी शपथ घेणार - बीएस येडीयुरप्पा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 224 जागांपैकी 222 जागांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. ...

Karnataka Elections 2018 : फ्लॅटमधून 10 हजार बनावट ओळखपत्रं जप्त, राजराजेश्वरी मतदारसंघातील निवडणूक स्थगित - Marathi News | Karnataka Assembly Elections 2018 : Polls in rajarajeshwari nagar constituency deferred voter id card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2018 : फ्लॅटमधून 10 हजार बनावट ओळखपत्रं जप्त, राजराजेश्वरी मतदारसंघातील निवडणूक स्थगित

कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगर विधानसभा क्षेत्रातील एका फ्लॅटमध्ये बनावट मतदार ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ...

Karnataka Elections 2018 : 70 टक्के मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती - Marathi News | Karnataka Election LIVE Updates: Voting Begins In Over 56,000 Booths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2018 : 70 टक्के मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती

कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान ...

Karnataka Assembly Elections - सत्तेच्या हव्यासापोटी किळसवाणे राजकारण - Marathi News | Karnataka Assembly Elections - Politics of Assertiveness Rebellion of Power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Elections - सत्तेच्या हव्यासापोटी किळसवाणे राजकारण

कर्नाटक हा ‘परमेश्वराचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. पण येथील राजकारण किळसवाणे आहे. या निवडणुकीतील तिकीट वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे ...

Karnataka Assembly Elections --कर्नाटक निवडणुकीत कोल्हापूरचा जीव गुंतला - Marathi News | Karnataka Assembly Elections - The life of Kolhapur in Karnataka elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Karnataka Assembly Elections --कर्नाटक निवडणुकीत कोल्हापूरचा जीव गुंतला

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांचा जीव गुंतला,’ अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते कर्नाटकामध्ये प्रत्यक्ष प्रचारात उतरले आहेत; तर दुसरीकडे जिल्ह्यातील ...

Karnataka Assembly Elections-- तिरंगी लढतीचा लाभ कॉँग्रेसला? - Marathi News | Karnataka Assembly Elections - Congress to benefit from tri-match? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Karnataka Assembly Elections-- तिरंगी लढतीचा लाभ कॉँग्रेसला?

कर्नाटकाच्या दक्षिण आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची लढत प्रामुख्याने तिरंगी राहणार आहे. शिवाय बंगलोर, म्हैसूर, मंगलोर या मोठ्या शहरांचाही यामध्ये समावेश आहे. ...

Karnataka elections: आरआर नगरातील निवडणूक पुढे ढकलली - Marathi News | karnataka legislative assembly election 2018 voter id scam rr nagar polls deferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka elections: आरआर नगरातील निवडणूक पुढे ढकलली

मतदारसंघात १२ मे रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय कर्नाटक निवडणूक आयोगानं घेतला आहे. ...

भाजपाला मतदान करु नका; दिल्ली विद्यापीठातील शिक्षकांचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन - Marathi News | Delhi University teachers appeal to voters in Karnataka to defeat BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला मतदान करु नका; दिल्ली विद्यापीठातील शिक्षकांचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन

दिल्ली विद्यापीठातील काही शिक्षकांनी कर्नाटकातील मतदारांना सल्ला दिला आहे. ...