लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध - Marathi News | kerala opposition to one nation one election policy passed a resolution in the assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

हा निर्णय जनादेशाचे उल्लंघन करण्यासोबत लोकशाही अधिकारांना आव्हान देणे तसेच निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा अधिकार बळकावणे व देशाची संघराज्य व्यवस्था ताब्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट - Marathi News | Monkeypox in india kerala to issue revised mpox guidelines after reporting indias first case of new strain 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट

Monkeypox : भारत सरकारच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सचा हा खतरनाक व्हेरिएंट रोखण्यासाठी बरीच तयारी केली होती, पण ज्याची भीती होती तेच घडलं... ...

Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Monsoon Update: The return journey of Monsoon is likely to start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता

यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...

हृदयद्रावक! भूस्खलनात कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू; कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | kerala family killed in wayanad landslide woma losses her fiance in car accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! भूस्खलनात कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू; कोसळला दुःखाचा डोंगर

भूस्खलनाच्या वेळी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या लोकांमध्ये श्रुतीचा समावेश आहे, जिने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आणि आता ती पुन्हा एकदा अशाच कठीण काळातून जात आहे. ...

टीम इंडियात भाव मिळेना! स्टार विकेट किपर बॅटर दुसऱ्या फिल्डमध्ये शिरून झाला संघ मालक - Marathi News | Sanju Samson Think Beyond Cricket And Becomes Co Owner Of Kerala Super League Club Malappuram FC | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टीम इंडियात भाव मिळेना! स्टार विकेट किपर बॅटर दुसऱ्या फिल्डमध्ये शिरून झाला संघ मालक

क्रिकेटच्या पलिकडे जाऊन हा स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलशी कनेक्ट झाला आहे.  ...

मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक - Marathi News | in mumbai ganesh festival 2024 demand for coconuts for modak pooja and torana increased arrivals from tamil nadu and kerala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण, तसेच मोदकासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ...

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन - Marathi News | Rahul Gandhi donates one month salary to KPCC for relief in Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.   ...

"भाजपला आरएसएसची गरज नाही", नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन - Marathi News | "BJP doesn't need RSS", Sangh remains silent on Nadda's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपला आरएसएसची गरज नाही", नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन

जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल लोकसभा निवडणुकीच्या काळात एक विधान केले होते. त्यावर पहिल्यांदाच आरएसएसकडून भाष्य करण्यात आले आहे.  ...