लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर  - Marathi News | FIFA world cup 17 kerala boys buy home of 23 lakh to watch every fifa match live | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

FIFA world cup : फिफा विश्वचषकात सहभागी झालेले 32 संघ कतारमध्ये पोहोचले आहेत. ...

Jara hatke: हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली - Marathi News | Jara hatke: 'satka' of an elephant; The bus took 8 km in reverse | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली

Jara hatke: केरळमधील त्रिशूरमध्ये बसचालकाने संकटकाळात संयम दाखवत खासगी बस तब्बल ८ किमीहून अधिक अंतरापर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये चालवून सुमारे ४० लोकांचे प्राण वाचवले. ...

बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार, केरळ सरकारचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | What is body shaming? Now will teach in school, an important decision of the Kerala government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार

Kerala News : एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणविले जाते. त्याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बॉडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे ...

केरळच्या इस्लामिक संस्थेत गीता-उपनिषदाचा अभ्यास, विद्यार्थी संस्कृतमध्येच बोलतात - Marathi News | Study of Gita-Upanishad in Islamic institute of Kerala, students speak only in Sanskrit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या इस्लामिक संस्थेत गीता-उपनिषदाचा अभ्यास, विद्यार्थी संस्कृतमध्येच बोलतात

मलिक दीनार इस्लामिक कॉम्प्लेक्सद्वारे संचालित अकादमी ऑफ शरिया अँड अॅडव्हान्स्ड स्टडीजमध्ये हे शिकवले जाते. ...

अरेरे! 25 कोटींची लॉटरी लागताच आनंदाने नाचला अन् आता प्रचंड वैतागला; जाणून घ्या, नेमकं कारण - Marathi News | kerala lottery winner journey from delight to dread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! 25 कोटींची लॉटरी लागताच आनंदाने नाचला अन् आता प्रचंड वैतागला; जाणून घ्या, नेमकं कारण

रातोरात कोट्याधीश झालेला, तब्बल 25 कोटींची लॉटरी जिंकलेला व्यक्ती दु:खी झाला आहे. ...

सोनं तस्करीच्या संशयावरून खासदार पुत्राची विमानतळावर कपडे काढून एक्स-रे तपासणी - Marathi News | Rajya Sabha MPs son taken for x ray test over gold smuggling suspicion in kerala airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनं तस्करीच्या संशयावरून खासदार पुत्राची विमानतळावर कपडे काढून एक्स-रे तपासणी

याप्रकरणी राज्यसभा खासदार अब्दुल वहाब यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. ...

विमानतळाच्या रनवेवर येते मिरवणूक, वर्षांतून १० तास विमानांची उड्डाणे बंद - Marathi News | Elephants come on the runway of the airport tiruvanantpuram, flights are closed twice a year for tradition festival of kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळाच्या रनवेवर येते मिरवणूक, वर्षांतून १० तास विमानांची उड्डाणे बंद

मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते ...

प्रेयसी ब्रेकअपसाठी बहाणे करत होती, तरीही बॉयफ्रेंडने ऐकले नाही, पुढं जे झालं ते भयंकर... - Marathi News | girlfriend killed boyfriend for breakup In Kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसी ब्रेकअपसाठी बहाणे करत होती, तरीही बॉयफ्रेंडने ऐकले नाही, पुढं जे झालं ते भयंकर...

केरळमध्ये एका २३ वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. आता या हत्येमागील वेगवेगळे खुलासे समोर आले आहेत. हा तरुण रेडियोलॉजीचा विद्यार्थी होता. ...