लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्यात पावसाचा हाहाकार, रेड अलर्ट जारी - Marathi News | rain news, Rainstorm in many states from North to South India, Red Alert issued in many district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर ते दक्षिण भारतापर्यंत अनेक राज्यात पावसाचा हाहाकार, रेड अलर्ट जारी

Heavy Rainfall In India: केरळमध्ये मुसळधार पावसादरम्यान झालेल्या विविध घटनांमध्ये 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO - Marathi News | Kerala rain news, in an instant the whole house swept away in the river water; WATCH VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO

Kerala Rain: केरळमध्ये पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Kerala Floods: केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी घेतली लष्कराची मदत - Marathi News | Kerala Flood, Heavy Rain and flood in kerala Kottayam, Pathanamthitta And Idukki, Relief Operations under going, Chief Minister Pinarayi Vijayan asked help, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी घेतली लष्कराची मदत

Kerala Floods: कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात भूस्खलनानंतर 22 जण बेपत्ता झाल्याची भीती आहे. ...

केरळचा ऑटो ड्रायव्हर झाला १२ कोटी रुपयांचा धनी - Marathi News | Kerala's auto driver became rich worth Rs 12 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केरळचा ऑटो ड्रायव्हर झाला १२ कोटी रुपयांचा धनी

केरळमधील कोची येथील एका ऑटो ड्रायव्हरला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जयपालन असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने केरळ सरकारच्या ‘ओनम बंपर’चे तिकीट घेतले होते.  ...

Uthra murder case: कोब्रा अंगावर सोडून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Uthra murder case: Kerala Man who killed his wife with cobra gets double life sentence, 17 years prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Uthra murder case: कोब्रा अंगावर सोडून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे. ...

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळणार बसण्याचा अधिकार, सतत उभे राहण्याने निर्माण होतो आरोग्याला धोका - Marathi News | will have the right to sit in the workplace, constant standing poses a health risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळणार बसण्याचा अधिकार, सतत उभे राहिल्याने आरोग्याला धोका

Employees News: दुकानांमध्ये तासनतास उभे राहून काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांना कामादरम्यान बसण्याचा हक्क तामिळनाडू सरकारने एका कायद्याद्वारे बहाल केला आहे. ...

Coronavirusमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार दरमहा पाच हजार रुपये, Kerala सरकारची मोठी घोषणा - Marathi News | The families of those who died of coronavirus will get Rs 5,000 per month, a big announcement from the Kerala government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार दरमहा पाच हजार, या सरकारची मोठी घोषणा

Coronavirus: केरळमध्ये कोविड-१९च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; खोलीत कोब्रा सोडून केली पत्नीची हत्या - Marathi News | Crime News kerala uthra murder case husbnad sooraj found guilty of killing uthra using cobra snakebite murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; खोलीत कोब्रा सोडून केली पत्नीची हत्या

Crime News : एका व्यक्तीने सर्पदंश करुन पत्नीची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...